लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ, शरद पवार यांचे कृती समितीला आश्वासन - Marathi News | We will have a meeting with the Chief Minister on the issue of Shaktipeeth Highway, Sharad Pawar assured the Action Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ, शरद पवार यांचे कृती समितीला आश्वासन

शेतकऱ्यांची बाजू जाणून घेतल्यानंतर शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला ...

कोल्हापूर शहरातील ९० रेशन दुकानांत बोगस युनिटद्वारे काळाबाजार; एजंट, दुकानदार, अधिकाऱ्यांचाही सहभाग - Marathi News | Black market through bogus unit in 90 ration shops in Kolhapur city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर शहरातील ९० रेशन दुकानांत बोगस युनिटद्वारे काळाबाजार; एजंट, दुकानदार, अधिकाऱ्यांचाही सहभाग

अन्नधान्य वितरण कार्यालयाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत ...

Kolhapur: दोन लेकरांच्या मृत्यूच्या धसक्याने आईचाही मृत्यू - Marathi News | The death of the mother also resulted in the death of both the children, Incident at Koparde in Shahuwadi Taluka kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दोन लेकरांच्या मृत्यूच्या धसक्याने आईचाही मृत्यू

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे येथील सुहास व स्वप्निल यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा मानसिक धक्का ... ...

कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या दहाही जागा लढण्याची भाजपची तयारी, मात्र.. - Marathi News | BJP ready to contest ten seats in Kolhapur district says MP Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या दहाही जागा लढण्याची भाजपची तयारी, मात्र..

'लवकरच १०० ई बसेस मिळणार' ...

क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस, पैलवानांच्या घशाला कोरड - Marathi News | After the T20 World Cup 2024 title, the Maharashtra government announced the prize for the Indian team, But the veterans are not paid | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस, पैलवानांच्या घशाला कोरड

कोल्हापूर : टी-२० विश्वचषक २०२४च्या विजेतेपदावर भारतीय संघाने आपले नाव कोरल्यानंतर भारतीय संघावर बक्षिसांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. बीसीसीआयने ... ...

Kolhapur: अतिक्रमणमुक्तीसाठी शिवभक्त १३ जुलै'ला विशाळगडावर धडकणार - संभाजीराजे - Marathi News | Shiv devotees will attack Vishalgad on July 13 for encroachment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अतिक्रमणमुक्तीसाठी शिवभक्त १३ जुलै'ला विशाळगडावर धडकणार - संभाजीराजे

'शिवभक्त विशाळगडावर जाऊन काय करणार हे आताच जाहीर करणार नाही' ...

कोल्हापुरात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर, ५७ बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rain in dam area in Kolhapur; Panchganga water out of container, 57 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर, ५७ बंधारे पाण्याखाली

राधानगरी धरणातून १३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग ...

एकाच वर्षांत दोन वेळा कर्जाची उचल करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता - Marathi News | Chances of loan waiver for sugarcane farmers who take loans twice in the same year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकाच वर्षांत दोन वेळा कर्जाची उचल करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता

कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी असल्याने येथे आर्थिक वर्षानुसार पीक कर्जाची परतफेड केली होत नाही. त्यामुळे एकाच वर्षांत दोन वेळा कर्जाची उचल दिसत असल्याने त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावे लागले होते. ...