कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) सभासदत्व कायम राहण्यासाठी प्रतिदिनी किमान ५० लिटर दूध पाठवण्याची अट रद्द केली आहे. आता दूध पुरवठा सुरू ठेवणे मात्र बंधनकारक राहणार आहे. ...
'गोकुळ' दूध संघाने कोल्हापुरात खासगी पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन तो शासनाकडे पाठवला जाणार आहे. दोन्ही महाविद्यालये महाराष्ट्रातील पहिली खासगी महाविद्यालये होणार आहेत. ...