जिल्ह्यातील साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने ‘आनंद’ फुलवलाच, पण त्याबरोबर घराघरात ‘गोकुळ’ नांदवण्याचे काम संघाने केले आहे. शेतकऱ्यापासून ग्राहकांपर्यंत ‘गोकुळ’ या शब्दावर विश्वास आहे. ...
'कोल्हापुरी गुळा'ला परदेशात मागणी असली तरी त्या पटीत निर्यात होत नाही. याबाबत जागृती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अनास्था दिसत असून, वर्षभरात जेमतेम ७५०० क्विंटल गूळ निर्यात झाला आहे. ...