लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Kolhapur: वारणा शिक्षण संकुल आता विद्यापीठ, राज्य सरकारची मंजुरी - Marathi News | State Govt approves warana Education Complex as warana University | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: वारणा शिक्षण संकुल आता विद्यापीठ, राज्य सरकारची मंजुरी

वारणानगर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील श्री वारणा विभाग शिक्षण मंडळास ‘वारणा विद्यापीठ म्हणून राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री ... ...

Kolhapur: शिये फाटा येथे दुचाकीची पादचाऱ्याला धडक, दोन ठार - Marathi News | A two wheeler collided with a pedestrian in Shiye Fata kolhapur, two killed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शिये फाटा येथे दुचाकीची पादचाऱ्याला धडक, दोन ठार

भीषण अपघतात दुचाकी सुमारे शंभर फूट फरफटत गेली होती ...

व्यापाऱ्यांचा उद्या राज्यव्यापी बंद; मुख्यमंत्र्यांचा थेट 'चेंबर' अध्यक्षांना फोन, म्हणाले.. - Marathi News | Maharashtra shutdown tomorrow for various demands of traders; Chief Minister call to the Chamber president | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :व्यापाऱ्यांचा उद्या राज्यव्यापी बंद; मुख्यमंत्र्यांचा थेट 'चेंबर' अध्यक्षांना फोन, म्हणाले..

कोल्हापूर : व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी "महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स" च्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने उद्या मंगळवारी महाराष्ट्र ... ...

Radhanagari Dam Water Level : कोल्हापुरात पुन्हा दमदार पाऊस राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले - Marathi News | Radhanagari Dam Water Level : Heavy rains in Kolhapur again opened four gates of Radhanagari Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Radhanagari Dam Water Level : कोल्हापुरात पुन्हा दमदार पाऊस राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले

Radhanagari Dam कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळला. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. ...

राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले - Marathi News | Four automatic gates of Radhanagari Dam opened | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले

या वर्षी २५ जुलैला धरणाचे दरवाजे उघडले होते. तर ८ ऑगस्टला सर्व दरवाजे बंद झाले होते. ...

कोल्हापूर उत्तरच्या जागेवर पुन्हा राजेश क्षीरसागर यांनाच संधी शक्य - Marathi News | Rajesh Kshirsagar has a chance at Kolhapur North | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर उत्तरच्या जागेवर पुन्हा राजेश क्षीरसागर यांनाच संधी शक्य

महायुतीमध्ये ही जागा कोणत्या पक्षाला जाणार याबद्दल शिंदेसेना व भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. दोन्हीकडून त्याबद्दलचे दावे केले जात आहेत. ...

ऑनलाईन अर्ज भरा, हेलपाटे मारा; सर्वच शासकीय विभागांचे सर्व्हर डाऊन  - Marathi News | Servers of all government departments are down | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कसे होणार ई गर्व्हनन्स; सर्वच शासकीय विभागांचे सर्व्हर डाऊन 

ऑनलाईन अर्ज भरा आणि मंजुरीसाठी, कागदपत्रे मिळविण्यासाठी कार्यालयांचे हेलपाटे मारा अशी स्थिती ...

Kolhapur: बिद्री कारखान्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईला स्थगिती, गळीत हंगामाचा मार्ग मोकळा - Marathi News | District Collector suspends action on Bidri factory in Kolhapur, paves way for fall season | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बिद्री कारखान्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईला स्थगिती, गळीत हंगामाचा मार्ग मोकळा

सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचा मोलॅसिस विक्रीचा एम-१ परवाना निलंबनाच्या जिल्हाधिकारी , कोल्हापूर ... ...