लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील १४०० कि.मी. रस्त्यांकडेला ६० हजार कदंब, गुलमोहर फुलणार - Marathi News | 60000 Kadamba, Gulmohar will bloom along 1400 km of roads in Sangli and Kolhapur districts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील १४०० कि.मी. रस्त्यांकडेला ६० हजार कदंब, गुलमोहर फुलणार

यासाठी प्रतिझाड किती हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.. वाचा ...

मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये कोल्हापुरी थाट; अनुप जत्राटकर, मंगेश गोटुरे, कुणाल लोळसुरे यांचा सन्मान - Marathi News | Kolhapur director Anup Jatratkar and producer Mangesh Goture received awards at the 60th Maharashtra State Marathi Film Awards ceremony while Kunal Lolsure received awards for the film Shyamchi Aai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये कोल्हापुरी थाट; अनुप जत्राटकर, मंगेश गोटुरे, कुणाल लोळसुरे यांचा सन्मान

कोल्हापूरच्या अनुप जत्राटकर, मंगेश गोटुरे, कुणाल लोळसुरे यांचा सन्मान ...

नियमबाह्य खत विक्री, कोल्हापूर जिल्ह्यात १२ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित  - Marathi News | Illegal sale of fertilizer, licenses of 12 agricultural centers suspended in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नियमबाह्य खत विक्री, कोल्हापूर जिल्ह्यात १२ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित 

कृषी विभागाचा दणका : अनुदानित खतांची विक्री फक्त ई-पॉस प्रणालीद्वारेच करा ...

महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण - Marathi News | There are no adequate facilities for Mahadevi in Maharashtra; Math clarifies on PETA's new role | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण

पेटा इंडियाने सोशल मीडियावरून शुक्रवारी पोस्ट करत गुजरातमधील ‘वनतारा’ हत्ती संवर्धन केंद्रात महादेवीला सध्या एक मैत्रीण मिळाली असून ती तिथे योग्य वातावरणात असल्याचे म्हटले आहे. ...

महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज - Marathi News | state government, Vantara, Nandani Math to submit joint petition to Supreme Court on Monday for Mahadevi elephant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज

महादेवी (माधुरी) हत्तीण पुन्हा नांदणी मठात यावी यासाठी कोल्हापुरात आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल असे सांगितले होते. ...

लग्नाच्या वाढदिवसाची अनोखी भेट; शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर लावले पत्नीचे नाव - Marathi News | Unique wedding anniversary gift; Wife's name inscribed on the farm land Satbara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लग्नाच्या वाढदिवसाची अनोखी भेट; शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर लावले पत्नीचे नाव

Satbara भारतीय कुटुंबपद्धतीत महिलांना गृहलक्ष्मी म्हणून मान असला, तरी संपत्तीचा विषय येतो, तेव्हा मात्र या लक्ष्मीची झोळी कायमच रीती राहिली आहे. ...

'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका - Marathi News | Kolhapur Mahadevi Elephant 'here is no center in Maharashtra to treat Mahadevi the elephant PETA declares its position | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका

Mahadevi Elephant : मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील माधुरी हत्ती पुन्हा परत देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. ...

Kolhapur: जुन्या घराची भिंत अंगावर कोसळून एकजण जागीच ठार  - Marathi News | One person died on the spot after the wall of an old house collapsed on him in Songe Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जुन्या घराची भिंत अंगावर कोसळून एकजण जागीच ठार 

घराचे स्वप्न राहिले अर्धवटच.. ...