'गोकुळ'च्या गेल्या दोन महिन्यांपासून म्हशीच्या दुधात झपाट्याने वाढ होत आहे. प्रतिदिनी दहा लाख लिटरकडे आगेकूच केली असून दूध वाढ कृती कार्यक्रमाचे फलित दिसू लागले आहे. ...
सोमेश्वर कारखाना शिल्लक असणाऱ्या संपूर्ण उसाचे वेळेत गाळप करण्यासाठी व आपला हंगाम साधारणतः १८ ते २० मार्चपर्यंत संपविण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याने सभासद बांधवांनी बाहेरील कारखान्यास ऊस घालू नये. ...