कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) ने ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळचे दूध संकलन केले नाही. संघाचे सकाळी साडेसहा लाख लिटर दूध संकलन होते. हे सर्व दूध गुरुवारी शेतकऱ्यांच्या घरातच राहिले. ...
सकल मराठा समाजाने गुरुवारी पुकारलेल्या बंदमुळे बाजारपेठा व भाजीपाला मार्केट पूर्णत: बंद राहिले. दिवसभर भाजी खरेदीसाठी गजबजणाऱ्या बाजारपेठांमध्ये पोत्यांनी बांधून ठेवलेल्या भाज्यांच्या पाट्याच सर्वत्र दिसत होत्या. येथील शाहू मार्केट यार्डातही एकाही ट् ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे आज, गुरुवारी आॅगस्ट क्रांतिदिनी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. या आंदोलनाचा कोल्हापूरातील हा अठरावा दिवस होता. ...
शिवाजी पेठेतील लाड चौकामध्ये दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृद्धाला रुग्णालयात दाखल न करता रंकाळा परिसरात रस्त्यावर सोडून त्यांच्याच खिशातील पैसे घेऊन अज्ञात तरुणाने पोबारा केला. ...
मुख्यमंत्री हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनामार्फत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत; पण आज, गुरुवारचा ‘कोल्हापूर बंद’ हा कोणत्याही स्थितीत होणारच! त्यामुळे ...
मराठा आरक्षणासाठी गुरुवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमिवर शहरासह उपनगरातील मराठा कार्यकर्ते दसरा चौकात एकत्र येणार आहेत. अशा वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याची खबरदारी म्हणून पहाटेपासून तीन हजार पोलिस रस्त्यावर उत ...