चार वर्षे उलटूनही सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक नाही. त्यामुळे आमचा संयम आता संपत चालला आहे. केंद्रात व राज्यात तुमचे सरकार असल्याने घटनेत दुरुस्ती करा व लवकरात लवकर आरक्षण द्या, ...
समाजात साप या सरपटणाऱ्या वन्यप्राण्याविषयी असणाºया गैरसमजुतीमुळे सापांची संख्या दिवसेंदिवस कमी होतआहे. सापाला स्व-संरक्षणासाठी दिलेली विषाची देणगीच त्यांच्यासाठी जीवघेणी ठरत आहे; कारण मानवाला सापाची जात ओळखता येत नाही. त्यामुळे दिसला साप की घ्या काठी ...
महाराष्ट्रभर चाललेल्या मराठा आरक्षणासंबंधी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहा जिल्ह्यांतील सुमारे बारा हजार वकिलांनी सहभाग घेत पाठिंबा दर्शविला. मोर्चात वकील सहभागी झाल्याने गुरुवारी दिवसभर सहा जिल्ह्यांतील न्यायालयीन कामकाज ठप्प राहिले. वकील आणि ...
मराठा आरक्षणाबाबत ‘बंद’ यशस्वी झाल्यानंतर घरी परत जाताना जमावाकडून काही अप्रिय घटना घडेल का, याची चिंता प्रमुख समन्वयकांना लागली होती. गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नव्हते , अखेर सभेचे कामकाज संपले. तेव्हा मोठ्या हुशारीने समन्वयकांनी स्टेजजवळ लावण्यात आ ...
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मुळे राज्य परिवहन महामंडळातील कोल्हापूर विभागातील एकही एस.टी. गुरुवारी रस्त्यावर धावली नाही. एस.टी.च्या इतिहासामध्ये प्रथमच आंदोलन काळात एस.टीची वाहतूक पूर्णपणे बंद होती. यासह रिक्षा, केएम ...
फुलेवाडी रिंगरोड येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्यसेविकेच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे बुधवारी (दि. ८) उघडकीस आले. घरफोडीच्या प्रकाराने नागरिक भयभित झाले आहेत. ...