तांत्रिक कारणामुळे जुलै आणि आॅगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत काही दिवस स्थगित झालेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून आता सुरळीतपणे सुरू आहे. या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
या महिनाअखेर मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा न केल्यास ५ सप्टेंबर रोजी मुंबईला धडक मारण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राहुल थोरात यांना धमकी दिल्याप्रकरणी बुधवारी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दरम्यान, अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, असा ...
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड व भुदरगड तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ७३१२ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
प्रदीप शिंदेकोल्हापूर : कोल्हापूरच्या पर्यटनस्थळांची ओळख रेल्वे प्रवाशांना होऊन पर्यटनात वृद्धी व्हावी, या उद्देशाने मध्ये रेल्वेच्या पुणे विभागीय कार्यालयामार्फत छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर ‘कलापूर एक्सप्रेस’ या उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत ...