शहादा (जि. नंदुरबार) येथे दि. २३ व २४ डिसेंबरला १३ वे विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षा नजुबाई गावित यांचा सत्कार व्यंकाप्पा भोसले यांच्या हस्ते रविवारी कोल्हापूरमध्ये करण्यात आला. कोल्हापूर प्रेस क्लबच्या पत्रका ...
राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रब्बी धान्याला मिळणारा बेभरवशाचा दर, पाण्याची मुबलक उपलब्धता आणि उसाला मिळत असलेला दर यांचा थेट परिणाम रब्बीच्या क्षेत्रावर झाला आहे. कोल्हापूर विभागात गतवर्षीपेक्षा पावणेदोन लाख हेक्टर पेरक्षेत्र घटले ...
कोल्हापूर : दोनवेळा विधानसभेला पराभूत झालेल्या नारायण राणे यांना त्यांच्या राज्यात जनाधार राहिलेला नाही. त्यामुळेच केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठीच राणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम करावे. मात्र ...
तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारने ‘महावितरण’च्या माध्यमातून ऊर्जाक्षम (एलईडी)‘उजाला’ योजनेची उपकरणे बाजारात आणली असून या योजनेमार्फत पहिल्या टप्प्यात कमी वॅटचे बल्बबरोबरच ट्यूब आणि फॅनही बाजारपेठेत आणले आहेत. कमी वॅटमध्ये ...
‘पर्यावरणपूरक भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाकेला कोल्हापुरातील सामाजिक संस्थांनी साद देत प्लास्टिकमुक्तीकडे वाटचाल ठेवली आहे. ज्या ठिकाणी प्लास्टिकचा सर्रास वापर होतो, अशा आठवडी बाजारात रविवारी एका सामाजिक संस्थेने वीस हजार कापडी पिशव्यां ...
काळ बदलत असून नवीन ऊर्जा निर्माण होत आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा सर्वसमाजाचा विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन शाहू छत्रपती यांनी रविवारी येथे केले. ...
कोल्हापूर महानगरपालिका शहर पाणीपुरवठा विभागाकडील थकीत पाणीपट्टी वसुली मोहिमेअंतर्गत सुमारे ४४८ थकबाकीदारांवर कारवाई करून त्यांच्या २१ नळजोडण्या बंद करण्यात आल्या; तर ४७ लाख ९० हजार ५११ इतक्या रकमेची दंडासह थकबाकी वसूल करण्यात आली. छत्रपती प्रमिलाराजे ...
कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थीमुळे दोन जोडप्यांचा संसार तुटता-तुटता वाचला. ‘न्याय सबके लिए’ या बीद्र वाक्यात प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूरने शनिवारी जिल्हयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते. ...