लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : ‘ कलापूर एक्सप्रेस’ देशभरात आदर्श ठरेल : नलिनी भागवत - Marathi News | Kolhapur: 'Kalaipur Express' will be ideal across the country: Nalini Bhagwat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘ कलापूर एक्सप्रेस’ देशभरात आदर्श ठरेल : नलिनी भागवत

ऐतिहासिक वारसा व निसर्ग सौदर्यांने नटलेल्या कोल्हापूरात खास वास्तवादी शैली आहे. त्यामुळे ‘कलापूर एक्सप्रेस ’ हा उपक्रम देशभरात आदर्शव्रत ठरेल. असा विश्वास ज्येष्ठ चित्रकार नलिनी भागवत यांनी शुक्रवारी व्यक्त केला. ...

कोल्हापूर : वन अधिकाऱ्याच्या घरात अडीच लाखाची चोरी - Marathi News | Kolhapur: Theft of two and a half lakh in the house of the Forest Officer | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : वन अधिकाऱ्याच्या घरात अडीच लाखाची चोरी

न्यु पॅलेस रोड पाटोळे मळा येथील वनअधिकारी यांच्या भाड्याच्या घराचा कडीकोयंडा उचकटून नऊ तोळे सोने व चांदीचे दागिने, ४० हजार रुपये असा सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला. ...

कोल्हापूर : जमिनीवरून करवीरपीठाचे नाव कमी करावे, शेतकऱ्यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | Kolhapur: The name of the tax payer should be reduced from the land, the representation of the farmers to the Deputy Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : जमिनीवरून करवीरपीठाचे नाव कमी करावे, शेतकऱ्यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मौजे हिटणी, कोनोली, वाटंगी, बार्वे, हळदी, खिद्रापूर, हुपरी येथील जमिनी आमच्या मालकीच्या वहिवाटीच्या आहेत. त्यांचा शंकराचार्य पीठाशी कोणताही संबंध नाही; त्यामुळे या जमिनींच्या सातबारावरील करवीरपीठाचे नाव कमी करावे व जमिनी देवस्थानात जाऊ नयेत, या मागणी ...

जात वैधता प्रमाणपत्र : राज्यातील ४५० हून अधिक नगरसेवकांवर गडांतर - Marathi News | Parallel to more than 450 corporators in the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जात वैधता प्रमाणपत्र : राज्यातील ४५० हून अधिक नगरसेवकांवर गडांतर

सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला. या निकालामुळे राज्यातील विविध महानगरपालिकांतील, जिल्हा परिषदेतील सुमारे ४५० हून अधिक सदस्य नगरसेवकांचे पद रद्द होणार आहे. ...

Raksha Bandhan : सैनिकांसाठी दोन लाख राख्यांचे संकलन, कोल्हापुरातील विवेकानंद ट्रस्टचा उपक्रम - Marathi News | Kolhapur: Collection of two lakhs of soldiers for the soldiers, Vivekananda trust initiative | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Raksha Bandhan : सैनिकांसाठी दोन लाख राख्यांचे संकलन, कोल्हापुरातील विवेकानंद ट्रस्टचा उपक्रम

माझा भाऊ सीमेवर लढताना शहीद झाला, याचे जरी व्यक्तिगत दु:ख असले, तरी आम्हा सर्व कुटुंबीयांना त्याचा सार्थ अभिमान आहे. प्रत्येक घरात ‘कौस्तुभ’ जन्माला आला पाहिजे, असे प्रतिपादन शहीद मेजर कौस्तुभ राणें यांची बहिण अश्विनी तावडे यांनी केले. ...

कोल्हापूर : फसवणूक प्रकरणातील आरोपींचा ताबा राजारामपुरी पोलीस घेणार - Marathi News | Kolhapur: Rajarampuri police will take custody of the accused in the fraud case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : फसवणूक प्रकरणातील आरोपींचा ताबा राजारामपुरी पोलीस घेणार

आरोग्य विभागात शासकीय सेवेत नोकरी लावतो, असे सांगून एक कोटी चार लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांचा लवकरच राजारामपुरी पोलीस शिरोली एमआयडीसी पोलिसांकडून ताबा घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

राज्यातील १२३ दवाखान्यांतील प्रसूतीगृहांचे बदलणार रूप - Marathi News | The changing form of maternity homes in 123 of the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील १२३ दवाखान्यांतील प्रसूतीगृहांचे बदलणार रूप

देशभरातील माता, बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र शासनाने ‘लक्ष्य’ प्रकल्प आखला असून त्याअंतर्गत महाराष्ट्रातील १२३ शासकीय दवाखान्यांमधील प्रसूतीगृहांचे रूपडे पालटणार आहे. यासाठी मोठा निधी प्राप्त होणार असून या सर्व दवाखान्यांकडून त्यांना लागणाऱ्या निधीचे ...

साताऱ्यात कारची काच फोडून सव्वा लाखाची चोरी - Marathi News | The burst of car glass in Satara, theft of millions of rupees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात कारची काच फोडून सव्वा लाखाची चोरी

विसावा नाका परिसरात लावलेल्या महागड्या कारची काच फोडून चोरट्यांनी १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. ...