मराठा आरक्षणावर चर्चा करूण निर्णय घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्याकरिता सर्व पक्षीय आमदार, खासदार यांचे शिष्टमंडळ मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. ...
‘अमर रहे, अमर रहे, अटलजी अमर रहे...’च्या घोषामध्ये माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे शनिवारी सकाळी पंचगंगा नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे यावेळी नदीपर्यंत चालत ...
भारत देश उत्पादक बनला पाहिजे, यासाठी संशोधन वृत्तीला चालना देण्याची गरज आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील बाराही तालुक्यांमध्ये ‘इस्रो’च्या प्रयोगशाळा उभारणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ...
‘गोकुळ’ दूध संघाची २१ सप्टेंबरला होणारी सभा विस्तारित जागेत घ्यावी, अशी मागणी ‘गोकुळ’ बचाव समितीने शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केली. ...
कार व रिक्षामधून वितरित करण्यात येत असलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखू घेऊन जाणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. संशयित राजदीप मनोहर लठ्ठे (वय ४०, रा. कदमवाडी) व अमर मधुकर मधाळे ( ४६, रा. टेंबलाईवाडी)अशी त्यांची नावे आहेत. ...
राज्य सरकारने गायदुधासाठी लिटरला पाच रुपये अनुदान दूध संघांना द्यायचे मान्य केले आहे. त्यानुसार दूध संघ शेतकऱ्यांना वाढीव दराने दूध बिल देत आहेत; परंतु सरकारने महिना होत आला तरी हे अनुदान दूध संघांना दिलेले नाही, त्याबद्दल खासदार राजू शेट्टी यांनी सर ...
दूध विक्रीच्या दरावर १० टक्क्यांप्रमाणे कमिशन द्या, अशी मागणी कोल्हापूर शहरातील दूध वितरकांनी ‘गोकुळ’च्या प्रशासनाकडे केली. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत वितरकांनी ही मागणी केली. ...