भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे कोल्हापूर विमानतळ येथे विविध बांधकामे केली जाणार आहेत. त्याबाबतची पर्यावरणविषयक सुनावणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे विमानतळ येथे दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. ...
ऐन श्रावणात भाजीपाल्याचे दर कमालीचे गडगडले आहेत. लालभडक टोमॅटोचा दर अक्षरश: मातीमोल झाला असून, घाऊक बाजारात दोन रुपये, तर किरकोळ बाजारात आठ रुपयांपर्यंत टोमॅटो घसरला आहे. ...
जाकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत कोल्हापूरच्या राही सरनोबत हिने नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. याबद्दल राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी राहीच्या राजारामपुरी येथील राहत्या घरी भेट दिली. ...
‘बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती; बंधन असूनही बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीमगाठी...’ भावा-बहिणीचे नाते म्हणजे प्रेम, काळजी, रुसवे, फुगवे अशा भावनांनी भारलेल्या पदराच्या गाठी. ...
महापालिका क्षेत्रातील बाहेरून येणाºया महामार्गाच्या दुर्दशेबद्दल जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित अधिकाºयांबरोबर याबाबत चर्चा करून आदेश देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले ...
केरळ आज ज्या परिस्थितीतून जातो आहे, ती आपल्याकडे उद्भवण्याची शक्यता कमी असली, तरी अशक्य निश्चितच नाही. पर्यावरणात किंवा वातावरणात थोडा जरी बदल झाला, तरी त्याचा मोठा फटका पश्चिम महाराष्ट्राला बसू शकतो. ...