प्रसिद्ध गायिका कै. रजनी करकरे-देशपांडे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या शिष्य परिवाराने ‘अमृतरजनी’ मैफलीतून रजनीतार्इंच्या आठवणींना उजाळा दिला. ...
सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली जात आहे. या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांतर्फे सोमवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढण्यात आला. ...
राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीअंतर्गत निम्म्या शुल्कात विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शिक्षण संस्थांनी प्रवेश देण्याचा शासन आदेश आहे. त्यानुसार निम्म्या शुल्कात प्रवेश न देणाऱ्या महाविद्यालय, संस्थांची परवानगी काढून घेण्यासह त्यांच्यावर फ ...
जात वैधता प्रमाणपत्राअभावी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नऊ हजार सदस्यांच्या पदाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडविण्याबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे दिली. ...
आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या अवस्थांतराच्या काळात बाल व प्रौढांसाठीच्या साहित्याची निर्मिती होत आहे; मात्र, कुमार साहित्याचा अभाव आहे; त्यामुळे अवस्थांतराच्या स्थितीत असणाऱ्या पिढीला या साहित्याचा अभाव असणे धोकादायक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित् ...
आंदोलन आणि स्नेहभाव यांचा मिलाफ दसरा चौकातील मराठा आरक्षणप्रश्नी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी दिसून आला. रक्षाबंधनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या भगिनी कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना राखी बांधून हिंदू-मुस्लिम ऐक्याची कोल्हापूरची पर ...
मराठा आरक्षणावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय खासदार-आमदार यांना तारीख व वेळ द्यावी, अशी विनंती खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. ...