शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या, त्यांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या ‘लोकमत बाल विकास मंच’च्या सबस्क्रिप्शनची सुरुवात होताच त्याला बालचमूंचा उत्साही प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘बाल विकास मंच’च्यावतीने विद्यार ...
नुकसान केलेल्या खरीप पिकांचे पंचनामे करण्यासाठीही पाऊस उघडीप देत नसल्याने पेच निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टर खरीप क्षेत्र पावसाने बाधित झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
कोल्हापूर जिल्ह्यात नक्षलवादी कारवाईच्या संशयावरून काहींच्या हालचालींवर पोलिसांची बारीक नजर असून, त्यांची यादी ‘एटीएस’ पथकाकडे आहे. ठोस पुरावे आढळल्यास कोणत्याही क्षणी त्यांना उचलणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बो ...
पुणे, बीड, सोलापूर जिल्ह्यांत धुमाकूळ घातलेल्या ‘बडे गँग’ या कुख्यात संघटित टोळीच्या प्रमुखाला कोल्हापूर पोलिसांनी सापळा रचून कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा येथे अटक केली. ...
शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता बुधवारी हातकणंगले ते इचलकरंजी रेल्वेमार्गाचा सर्व्हे मोठ्या पोलीस फौजफाट्यामध्ये सुरू झाला. रेल्वेचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. के. जैन ...
गोविद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेच्या हाती काही धागेदोरे मिळाले असल्याने संशयीत शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, वैभव राऊत, सचीन अणदुरे, श्रीकांत पांगारकर या पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या एटीएस पथकाच्या हालचाली सुरु आहे. ...
कोल्हापूर येथील न्यू गुजरी मित्रमंडळाच्या वतीने सोमवारी (दि. ३) गुजरीचा ‘गोविंदा दहीहंडी उत्सव’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त गुजरी कॉर्नर येथे २५ फूट उंचीची बांधण्यात येणारी दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या संघाला एक लाखाचे बक्षीस दिले जाईल. ...