मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापण व्हावे, यासाठी गणेशोत्सवानंतर खंडपीठ कृती समितीच्या चर्चेतून आंदोलनाची पुढील रणनीती ठरविली जाणार असल्याचे समितीचे निमंत्रक अॅड. प्रशांत चिटणीस यांनी सांगितले. ...
शाहूपुरी ट्रेझरी येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनचे पॉवर स्वीच बंद-सुरू करून बँकेच्या वेगवेगळ्या नऊ खात्यांवरून चोरट्यांनी सुमारे ५ लाख १० हजार रुपये काढून परस्पर लंपास केल्याचे उघडकीस आले. दि. २१ जून ते ७ जुलै या कालावधीत हा प्रकार घडला आहे ...
मुलगी हीसुद्धा हिंदू कुटुंबांची कर्ता होऊ शकते; त्यामुळे मुलींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवू नका. वडिलोपार्जित संपत्तीत हिंदू मुलींचा कायदेशीर हक्क समान आणि अबाधित आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय ललित यांनी केले. ...
आजाराला कंटाळून स्वत:ला चाकूने भोसकून घेतलेल्या वृद्धेचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जबुेदा इब्राहिम पठाण (वय ६२, रा. सोमवार पेठ, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी (दि. २९) घडला होता. ...
क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज यांचे कोल्हापूरच्या भूमीतही चिरतरुण वास्तव्य राहण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासन केंद्रात त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, अशी भावना क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज चातुर्मास समिती व समस्त ...
मंगळवार पेठेतील एका बिअर बारमध्ये बसलेल्या कुणाल किरण गवळी (वय २६, रा. माळी गल्ली, मंगळवार पेठ) या कापड दुकानदारावर दहा ते बाराजणांनी रविवारी रात्री हल्ला केला. ...
पाण्याचे नियोजन झाले असते, तर केरळवर पुराची वेळ आलीच नसती. आतापर्यंतच्या माझ्या अनुभवाच्या जोरावर मी तिथून सहीसलामत बाहेर पडलो. नाहीतर जीवावर बेतले असते, असे निवृत्त ज्येष्ठ पत्रकार शरत शर्मा यांनी येथे सांगितले. ...