पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेतील पंतप्रधान जीवनज्योती व सुरक्षा योजनेतून लोकांपेक्षा विमा कंपन्यांचेच खिसे जास्त भरत असल्याचे चित्र समोर आले आहे. ...
विकासाभिमुख कामकाजाची ग्वाही देत सभासदांचा कौल आपल्याकडे वळविणाऱ्या इंजिनिअर्स अजय कोराणे यांच्या पॅनेलने ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् व इंजिनिअर्स कोल्हापूर’च्या निवडणुकीत सर्व १४ जागांवर सोमवारी ...
पाचजणांच्या बरोबर लग्न करून सहाव्याबरोबर संसार करणाऱ्यांची पैशांची आणि सत्तेची मस्ती २०१९ मध्ये जनताच उतरवेल, अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना प्रत्युत्तर दिले. ...
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम हा उद्देश ठेवून यंदाच्या वर्षीपासून गणेश मंडळांना आपल्या वर्गणीतील किमान पाच टक्के रक्कम गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोईसुविधांसाठी खर्च करावी लागणार आहे. ...
वनहक्क अधिनियमाची माहिती जिल्ह्यातील वनजमीन असलेल्या ५५७ गावांतील लोकांना व्हावी, यासाठी बुधवारी या गावांमध्ये वनमित्र मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहितीही निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिका ...
दारूला उसणे पैसे दिले नसल्याच्या रागातून एका तरुणाने रिक्षा चालकावर लोखंडी रॉडने खुनी हल्ला केला. धनाजी वसंतराव साळुंखे (वय ४० रा. देवकर पानंद, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. ...
केरळ बांधवासाठी मदतीसाठी कोल्हापूरकारांच्यावतीने सिध्दीगिरी मठ, व्हाईट आर्मीचे जवान यांच्यावतीने विशेष मोहिम राबविण्यात आली,अशी माहिती रेस्क्यू अॅन्ड रिलीफ चिफ उज्वल नागेशकर व व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
मराठा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची यंत्रणा सक्षम केली जाईल, असे या महामंडळाचे नूतन उपाध्यक्ष संजय पवार यांनी सोमवारी येथे सांगितले. ...