बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने व चांदीची नाणी, जोडवी, ब्रेसलेट व करदोडा , ५० हजार रुपये असा सुमारे एक लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ...
पन्हाळा तालुक्यातील राक्षी गावचे सुपुत्र जन्मापासून दोन्ही पायाने दीव्यांग असलेले संतोष रांजगणे यांनी चेन्नई येथे झालेल्या कोटक व्हीलचेअर मॅरॅथॉन मध्ये प्रथम क्रमांक मिळवून पन्हाळ्याचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकावला आहे. २ तास १३ मिनिटे २१ सेकंदात र ...
इंदुमती गणेशआज पहाटेपासूनच कैलासावर लगबग सुरू होती. उंदीरमामा सजून-धजून केव्हाचे प्रवेशद्वारावर येऊन थांबले होते. पार्वतीमाता बाळासाठी मोदक बनवत होत्या. सेवक-सेविका सामानाची बांधाबांध करत होत्या; तर बाबा शंकरोबा सगळी व्यवस्था चोखपणे केली जातेय की ना ...
‘गोकुळ’ दूध संघ मल्टिस्टेट झाल्यानंतर कर्नाटकातील दूध वाढून आगामी तीन-चार वर्षांत वीस लाख लिटर दुधाचा टप्पा गाठण्यास मदत होणार आहे; पण दूध वाढण्याबरोबरच त्याचा उठावही होणे गरजेचे आहे. ...
कोल्हापूर : सत्तेमध्ये राहायचे, मात्र कारभाराचा पंचनामा करण्याची एकही संधी सोडायची नाही, हा राज्यस्तरावरील शिवसेनेचा कित्ता कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये गिरवण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे सुरू ...
कोल्हापूर शहर हद्दीत काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार असल्याबाबतचे दाखले देण्यात यावेत या मागणीसाठी बुधवारी संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीतर्फे महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना प्रभागातील गणेशोत्सव मंडळांच्या तयारीत असलेल्या बहुतांशी नगरसेवकांनी बुधवारी महानगरपालिकेकडे पाठ फिरविल्यामुळे सर्वसाधारण सभा तहकुब ठेवण्याची नामुष्की ओढवली. ...
कोल्हापूर शहरापासून जवळच असलेल्या कात्यायनी देवीच्या मंदिरातील दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यांनी पंचारती, देवीच्या दोन मुकुटासह अंदाजे दोन किलो वजनाच्या चांदीचे दागिने पळवून नेले. बुधवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. ...