लक्ष्मीवाडीच्या देशी शेंगांना इतकी मागणी आहे की, शेंगा काढायचा अवकाश, लगेच शेंगांची पोती विकली जातात. अनेकांना शेंगा मिळाल्या नसल्याने पुढच्या वर्षी शेंगा द्या. आताच आमचे बुकिंग घ्या, असे म्हणायची वेळ येते. ...
कोल्हापूर कृषिप्रधान जिल्हा असून, येथे भरपूर प्रमाणात मिरची, खोबरे, कांदा, लसूण, आदींचे उत्पादन होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:च्या मसाल्यांचे मिश्रण विकसित केले. या मसाल्यांत कमी खर्चात अधिक चव मिळवण्याकडे लक्ष दिले गेले आहे. ...