लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर, मराठी बातम्या

Kolhapur, Latest Marathi News

Kolhapur: पालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जाहीर केली तब्बल १९४ चिन्हे; गाजर, केळी वगळली  - Marathi News | The administration announced 194 symbols for the municipal elections; Carrots, bananas excluded | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जाहीर केली तब्बल १९४ चिन्हे; गाजर, केळी वगळली 

Local Body Election: नवी कोणती चिन्हे आली.. जाणून घ्या ...

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील १६ हजार हेक्टर सिंचनाखाली येणार; राज्य सरकारची 'या' प्रकल्पाला मंजुरी - Marathi News | 16 thousand hectares in Sangli and Kolhapur districts will come under irrigation; State government approves 'this' project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील १६ हजार हेक्टर सिंचनाखाली येणार; राज्य सरकारची 'या' प्रकल्पाला मंजुरी

गेल्या काही वर्षांत प्रकल्पातील प्रत्यक्ष पाणी वापर आणि मूळ प्रकल्पीय तरतुदीत मोठी तफावत आढळून आली आहे. कालवा व्यवस्थेतील बदल, पाण्याची बचत आणि वहनक्षमता वाढल्याने अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे. ...

Kolhapur Politics: कट्टर विरोधक मंत्री हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र येणार?  - Marathi News | Will staunch opposition ministers Hasan Mushrif Samarjit Ghatge come together in the Kagal municipal elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: कट्टर विरोधक मंत्री हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र येणार? 

Local Body Election: चर्चा अंतिम टप्प्यात : मंडलिक विरोधात लढणार  ...

Kolhapur: शेतात वैरणीसाठी गेलेल्या तरुणावर गव्याचा हल्ला, गंभीर जखमी - Marathi News | A young man who went to the field for alms was attacked by a gaur in borgaon kolhapur,, the young man was seriously injured. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शेतात वैरणीसाठी गेलेल्या तरुणावर गव्याचा हल्ला, गंभीर जखमी

पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव येथे आठवड्यातील दुसरी घटना ...

मुंबईत काडीमोड, कोल्हापुरात घट्ट जोड; महाविकास आघाडीचे पालिकांचे जागा वाटप - Marathi News | Congress breaks friendship with Uddhav Sena in Mumbai Municipal Corporation elections, but Mahavikas Aghadi will remain united in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुंबईत काडीमोड, कोल्हापुरात घट्ट जोड; महाविकास आघाडीचे पालिकांचे जागा वाटप

‘मनसे’ला सोबत घेणार?; जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची व्यूहरचना तयार ...

ग्रामीण रुग्णालयांमध्ये मुदतबाह्य औषधे, उपकरणे पडून; कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या रुग्णालयांतील वास्तव - Marathi News | Expired medicines and medical equipment are lying around in rural hospitals in Kolhapur Sangli Sindhudurg and Ratnagiri | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामीण रुग्णालयांमध्ये मुदतबाह्य औषधे, उपकरणे पडून; कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या रुग्णालयांतील वास्तव

ग्रामीण रुग्णालयांमधील भोंगळ कारभार समोर आला ...

पश्चिम विभाग महिला संघाला टी-२० चे ट्रॉफीचे विजेतेपद, कोल्हापूरची अनुजा पाटील संघाची कर्णधार - Marathi News | West Zone Women's Team Wins Senior Inter-Divisional Women's T20 Trophy Tournament in Nagaland by BCCI | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पश्चिम विभाग महिला संघाला टी-२० चे ट्रॉफीचे विजेतेपद, कोल्हापूरची अनुजा पाटील संघाची कर्णधार

उत्तर विभाग महिला संघाला नमविले  ...

कोल्हापुरात सैन्य भरतीच्या गर्दीत हुल्लडबाजांची चेंगराचेंगरी, दोघे जखमी - Marathi News | Hooligans stampede in army recruitment crowd in Kolhapur, two injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात सैन्य भरतीच्या गर्दीत हुल्लडबाजांची चेंगराचेंगरी, दोघे जखमी

तयारी केलेल्या उमेदवारांवर अन्याय ...