लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर, मराठी बातम्या

Kolhapur, Latest Marathi News

नको रे बाबा काश्मीरची गुलाबी थंडी.. पर्यटकांत उडाली घाबरगुंडी - Marathi News | Kashmir tourists cancel their plans after major terror attack in Pahalgam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नको रे बाबा काश्मीरची गुलाबी थंडी.. पर्यटकांत उडाली घाबरगुंडी

श्रीनगरमध्ये दिवसभर हॉटेलमध्येच ...

Kolhapur- Bike rider accident: नमस्कार चुकला अन् तिथेच सिद्धेशचा घात झाला - Marathi News | The greeting was missed and Siddhesh was killed by Redekar right there | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- Bike rider accident: नमस्कार चुकला अन् तिथेच सिद्धेशचा घात झाला

विश्वास पाटील कोल्हापूर : तो घरातून बाहेर पडताना कधीच आई-वडिलांना नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडला नाही. त्याला हे कुणी सांगितले ... ...

शाळांतील स्वयंपाकघर, स्वच्छतागृहांचा दर्जा समजणार, जिओ टॅगिंग छायाचित्रे अपलोड करण्याचा आदेश - Marathi News | Order to upload geo tagging photos to understand the quality of kitchens and toilets in schools | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाळांतील स्वयंपाकघर, स्वच्छतागृहांचा दर्जा समजणार, जिओ टॅगिंग छायाचित्रे अपलोड करण्याचा आदेश

समीर देशपांडे कोल्हापूर : राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील स्वयंपाकघरे आणि स्वच्छतागृहांचा दर्जा आता त्याच्या छायाचित्रांवरून समजणार आहे. यासाठी ... ...

Kolhapur: ४० फुटावरून खाली पडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू, भोगावती कारखान्यातील घटना - Marathi News | Migrant youth dies after falling from 40 feet, incident at Bhogavati factory kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ४० फुटावरून खाली पडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू, भोगावती कारखान्यातील घटना

भोगावती : शाहूनगर-परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उचलत असलेल्या क्रेनचे काम करताना तोल जावून पडल्याने परप्रांतीय ... ...

Kolhapur: इचलकरंजीत काळ्या ओढ्यात सापडला महिलेचा मृतदेह, ओळख पटवण्याचे काम सुरु - Marathi News | Woman's body found in black stream in Ichalkaranji Kolhapur, work to identify her has begun | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: इचलकरंजीत काळ्या ओढ्यात सापडला महिलेचा मृतदेह, ओळख पटवण्याचे काम सुरु

अतुल आंबी इचलकरंजी : येथील काळ्या ओढ्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. गावभाग पोलिसांनी हा मृतदेह ... ...

Kolhapur: बालसाहित्यिक श्याम कुरळे सरांचे काय झाले?, वर्ष झाले बेपत्ताच; शोध घेण्यात पोलिसांना अपयश - Marathi News | Kolhapur children writer Shyam Kurale Sir is still missing even after a year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बालसाहित्यिक श्याम कुरळे सरांचे काय झाले?, वर्ष झाले बेपत्ताच; शोध घेण्यात पोलिसांना अपयश

सीसीटीव्हीमध्ये दिसले, परंतु.. ...

Kolhapur: पुस्तक देण्यासाठी घरी आलेल्या मुलीचा विनयभंग केला; शिक्षकास तीन वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Teacher who molested girl who came to her house to give her a book gets three years of hard labor in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पुस्तक देण्यासाठी घरी आलेल्या मुलीचा विनयभंग केला; शिक्षकास तीन वर्षे सक्तमजुरी

घरात मोबाइलवर बघत होता अश्लील चित्रफिती ...

कोल्हापुरात बेकरी व्यावसायिकाचे अपहरण; पोलिसांनी तीन तासांत अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Bakery businessman kidnapped in Kolhapur Kidnappers arrested within three hours | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात बेकरी व्यावसायिकाचे अपहरण; पोलिसांनी तीन तासांत अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या

५० हजारांची मागणी, मारहाण करून सोडले ...