शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

 Kolhapur Municipal Corporation Election Results 2026 कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावर्षी ३१ प्रभाग असून सदस्य संख्या ९१ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे १२, भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके संख्याबळ होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची महापालिकेवर सत्ता राहिली. राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेत सन २०१५ मध्ये यशस्वी झाला.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: ईव्हीएम'ची तयारी; नाव, पक्ष. चिन्हांचा केला समावेश

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: महापालिकेच्या रिंगणात २२ पाटलांचे वॉर... दहा जागांवर दिसणार पोवार 'पॉवर'

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: शहरातील महिला, विद्यार्थ्यांसाठी केएमटी मोफत; सतेज पाटील यांची घोषणा 

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: 'राखीव'सह ४९ जागांवर १५७ महिला आखाड्यात

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून स्ट्राँगरूम, मतमोजणी केंद्राची पाहणी

कोल्हापूर : सतेज पाटील यांना निकालादिवशीच समजेल भाजपची ‘बी’ टीम कोण, हसन मुश्रीफ यांचा पलटवार

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: उमेदवार घरोघरी प्रचारात; तर नेते उणीदुणी काढण्यात दंग 

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: प्रचार करायचा की परवानग्याच घ्यायच्या; उमेदवार, समर्थक आले घायकुतीला

कोल्हापूर : Kolhapur Election 2026: काँग्रेसमध्ये एकच बंडखोर, तरी जिवाला घोर

कोल्हापूर : Kolhapur Election 2026: भाजपच्या १२ बंडखोरांची डोकेदुखी कायम; प्रभाग अन् कोणता झेंडा घेतला हाती.. वाचा