शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

 Kolhapur Municipal Corporation Election Results 2026 कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावर्षी ३१ प्रभाग असून सदस्य संख्या ९१ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे १२, भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके संख्याबळ होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची महापालिकेवर सत्ता राहिली. राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेत सन २०१५ मध्ये यशस्वी झाला.

Read more

कोल्हापूर : Municipal Election 2026: प्रचाराच्या रणधुमाळीत अवकाळी पावसाची हजेरी

कोल्हापूर : '...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: आले तोंडावर मतदान.. मतांसाठी महिलांना वाण; मकर संक्रांतीआधीच भेटवस्तू 

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: मूलभूत सुविधा नाहीत, हद्दवाढ करून फायदा काय, विनय कोरे यांचा सवाल

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: ४६ टक्के उमेदवार बारावी शिकलेले; सर्वात कमी वय, उच्चशिक्षित अन् साठीपार उमेदवार किती.. जाणून घ्या

कोल्हापूर : Municipal Election 2026: कोल्हापूर, इचलकरंजीत बुधवारपासून तीन दिवस दारू विक्री बंद

महाराष्ट्र : “काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे

कोल्हापूर : Kolhapur: काँग्रेसने आम्हाला पाठिंबा द्यावा; पूर्ण अभ्यास न करता थेट पाईपलाईन योजना राबवली - मुश्रीफ

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: एकाच ॲपवर सर्व दाखले अन् परवाने देणार, महायुतीच्या जाहीरनाम्यात घोषणा

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: कामात टक्केवारी खाणार नाही, आपच्या उमेदवारांचे अनोखे शपथपत्र