Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2119.34 मिमी तर गेल्या 24 तासात सरासरी 18.37 मिमी पावसाची नोंद झाली. यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 55 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 3.43 मिमी पावसाची नोंद झाली. ...
तब्बल सात दिवसानंतर महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. पाण्याचे टँकर रुग्णवाहिका, पेट्रोल-डिझेल, गॅसचे टँकर, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी वाहने प्राधान्यांने कोल्हापूर शहरात येत आहेत. ...
अलमट्टी धरणातून 5 लाख 40 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज सकाळी 8.30 वाजता बंद झाले असून, सध्या धारणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून 48893 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती ...
पूरग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी नागपूर उपसंचालक आरोग्य विभागाने पुढाकार घेत उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात शनिवारी एक ट्रक औषधे रवाना केली. ...