Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
Kolhapur Rain Update: भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार आज २६ व उदया २७ जुलै २०२४ रोजी जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्याचमुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना द ...
Kolhapur Floods: जिल्ह्यात बुधवारी पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा दिल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. प्रमुख मार्गावर पाणी आल्याने दुधासह भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. बुधवारी सकाळचे व सायंकाळचे असे पंधरा हजार लिटर दूध घरात राहिले आहे. ...
आलमट्टी धरणाची Almatti Dam Water Level क्षमता १२३.०८ टीएमसी व पाणीपातळी ५१९.६० मीटर असून सध्या धरणात ९७ टीएमसी पाणी व पातळी ५१७ मीटर आहे. या धरणात ४ लाख क्युसेक प्रवाह आल्यास पुराचा धोका निर्माण होतो. ...
पावसाचा जोर कमी झाला असला तरीही अधून-मधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रात मात्र अद्याप पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. ...
अलमट्टी धरणातील पाणीसाठा जवळजवळ शंभर टीएमसी झाला आहे. तसेच त्या धरणाची पाणीपातळी आताच ५१८ मीटर झाली आहे. वास्तविक ही पाणीपातळी पावसाळा संपताना असायला हवी आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळपासून धुवाधार पाऊस कोसळत असल्याने पुराचे पाणी वाढू लागले आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदी ३८.४ फुटांवरून वाहत आहे. ...
सायंकाळी पाचपर्यंत पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर २८ फूट ८ इंच पाण्याची पातळी राहिली. आज, बुधवारी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ...