Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे होते. परंतु, यामध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचाच पत्ता नव्हता. त्यामुळे आश्चर्य व् ...
महापुराच्या पाण्यामुळे महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या दिवशी ही बंद राहिल्याने किणी येथे थांबविण्यात आलेल्या वाहनांतील अडकुन पडलेल्या हजारो प्रवाशांची चहा नाष्टा, जेवणाची व्यवस्था करण्यासाठी किणीसह,वाठार, पेठवडगांव, भादोले, सह पंचक्रोशीतील हजारो नागरीका ...