शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोल्हापूर पूर

Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

Read more

लोकमत शेती : पंचगंगा २२ फुटांवर तर २४ बंधारे पाण्याखाली; वारणा, दूधगंगा अन् राधानगरी धरणातून विसर्ग सुरू

लोकमत शेती : पंचगंगा नदीची पातळी ३९ फुटांपर्यंत खाली तर हिप्परगीतून विसर्ग वाढवला; कोल्हापूरकरांना आजही ऑरेंज अलर्ट

कोल्हापूर : Kolhapur flood: वीस हजार लिटर दूध घरात, दोन हजार क्विंटल भाजीपाला शिवारात; शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट

कोल्हापूर : पाऊस झाला कमी, पंचगंगेची पाणीपातळी ओसरु लागली; कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग सुरु

लोकमत शेती : राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले; कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

लोकमत शेती : अलमट्टीची उंची वाढवल्यानंतर कोणताही धोका नाही केवळ आपल्या स्वार्थासाठी महाराष्ट्रातील नेते करताहेत आरोप - संगमेश निराणी

लोकमत शेती : पावसाबरोबर पुराचे पाणीही ओसरले; पंचगंगा नदीची पातळी २० फुटांपर्यंत खाली तर २६ बंधारे अद्याप पाण्याखाली

लोकमत शेती : कडवी धरण ओव्हरफ्लो; पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूरातील 'हे' नऊ बंधारे पाण्याखाली

लोकमत शेती : हिरण्यकेशी, चित्रीचे पाणी पात्राबाहेर; मुसळधार पावसामुळे साळगाव बंधारा सहाव्यांदा गेला पाण्याखाली

लोकमत शेती : राधानगरी धरण भरल्याने भोगावती, पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; ५२ बंधारे पाण्याखाली