आज कोजागिरी पोर्णिमा... संपूर्ण देशभरात कोजागिरी पोर्णिमा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. अनेक ठिकाणी असं मानलं जातं की, या दिवशी खुल्या आकाशाखाली तयार करण्यात आलेली खीर खाल्याने अनेक रोगांपासून सुटका होते आणि आपलं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत ...
Kojagiri Purnima 2020 : प्रतिकुल परिस्थितीचा सामना केल्याशिवाय आणि मनात दृढ निश्चय केल्याशिवाय ध्येय प्राप्ती होत नाही. या ध्येयाकडे नेणारी स्थिती म्हणजे जागृती. हे जागरण, देवी महालक्ष्मीला अपेक्षित आहे. ...
Kojagiri Purnima 2020: शरद पौर्णिमेची रात्र संपूर्ण वर्षातील सर्वाधिक सुंदर रात्र म्हणून ओळखली जाते. खगोलशास्त्रीयदृष्ट्या कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सगळयात जवळ असतो. ...
वणी : सप्तशृंग गडावर कोजागीरी पौर्णीमा उत्सव रद्द करण्यात आला असुन तृतीय पंथीयांचा छबिना उत्सव व कावडधारक यांनाही गडावर प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव होऊ नये याकरीता नवरात्र उत्सव व संलग्न उत्सव रद्द ...