Next

कोजागिरी पौर्णिमेचे महत्व काय? Importance Of Kojagiri Purnima? Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 03:35 PM2021-10-19T15:35:40+5:302021-10-19T15:36:20+5:30

आज कोजागिरी पोर्णिमेचा उत्सव मोठ्या प्रमाणात सगळीकडे साजरा होत आहे. पण काही नागरिकांना कोजागिरी पौर्णिमेबद्दल अचूक माहिती नाही आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण कोजागिरी पोर्णिमेचे महत्व जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -