(किकुलॉजी, भाग १४): शेतकऱ्यांनी हवामान तंत्रज्ञान सजग व्हावे, या उद्देशाने समग्र माहिती देणारे हे लेखन. आजचा विषय ग्रहणांचा (Lunar eclipse) पिकांवर परिणाम. ...
त्वचारोग रुग्णांनी या दिवशी मोकळ्या आकाशाखाली उघड्यावर चंद्राच्या शीतल प्रकाशात मसाला दूध करून प्यावे. त्यामुळे त्वचाविकार दूर होतात, असे सांगण्यात येते. दृष्टिदोष असलेल्या रुग्णांनीसुद्धा या दिवशी मसाला दूध तयार करून प्यावे, असे तज्ज्ञ सांगतात. ...