ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
वैज्ञानिकांच्या मते, सूर्याचे वय जवळपास 9 अब्ज वर्षांपेक्षाही अधिक आहे. सूर्यमालेतील खगोलीय पिंडांमधील गुरुत्वाकर्षण बल त्याला अवकाशामध्ये स्थिरता देते. ...
आज आम्ही आपल्याला या शब्दाचा नेमका आणि खरा अर्थ काय हे सांगणार आहोत. एवढेच नाही, तर या शब्दाची सुरुवात केव्हा आणि कशी झाली, हेही आम्ही आपल्याला सांगणार आहोत. ...
अनेक लोकांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, जवळपास सर्वांनाच या प्रश्नाचे अचूक उत्तर देता आलेले नाही. पण जर आपल्याला या प्रश्नाचे अचूक उत्तर माहीत असेल, तर नक्की सांगा. ...
Airplane Horn Facts: विमानला हॉर्न असतो का? तुम्हाला माहित्येय का? जर उत्तर हो असेल तर त्याचा नेमका काय उपयोग होतो आणि तो कसा वापरता जातो? सारंकाही जाणून घेऊयात.... ...