लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केके कृष्णकुमार कुन्नथ

KK India playback Singer, मराठी बातम्या

Kk, Latest Marathi News

KK नावाने प्रसिद्ध असलेला बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) चं मंगळवारी रात्री कोलकातामध्ये निधन झालं. त्याचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ मध्ये झाला होता. त्याने 'माचिस' सिनेमातील 'छोड आये हम...' या गाण्याने बॉलिवूड करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर 'हम दिल दे चुके सनम' सिनेमातील 'तडप तडप' गाण्याने तो लोकप्रिय ठरला. वयाच्या ५३ व्या वर्षीच एका कॉन्सर्ट दरम्यान निधन झाल्याने बॉलिवूड आणि म्युझिक इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. केकेने ३५०० पेक्षा जास्त जिंगल्स आणि बरीच बॉलिवूड सिनेमातील गाणी गायली आहेत. 
Read More
Singer KK Passed Away: नवीन गाडी अन् मरीन ड्राइव्हची सैर ठरलेली असायची केकेची, हे आहे त्यामागचं कारण - Marathi News | KK Passed Away: Singer KK After Buying Car Always Took For Marine Drive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Singer KK Passed Away: नवीन गाडी अन् मरीन ड्राइव्हची सैर ठरलेली असायची केकेची, हे आहे त्यामागचं कारण

Singer KK Passes Away: केकेचा एक किस्सा त्याच्या गाड्यांशी संबंधित आहे. केके जेव्हा नवीन कार घ्यायचा तेव्हा तो मरीन ड्राइव्हवर फिरायला घेऊन जायचा. ...

KK Death: केकेच्या निधनानंतर ट्विटरवर ट्रेंड होतोय इमरान हाश्मी, वाचा काय आहे कारण - Marathi News | Emraan Hashmi trends on Twitter after singer KK's Krishnakumar Kunnath death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KK Death: केकेच्या निधनानंतर ट्विटरवर ट्रेंड होतोय इमरान हाश्मी, वाचा काय आहे कारण

KK Death: केकेच्या निधनाची बातमी ऐकून चाहते सुन्न झाले आहेत. सोशल मीडियावर त्याचे चाहते दु:ख व्यक्त करत आहेत. यादरम्यान ट्विटरवर अचानक इमरान हाश्मी (Emraan Hashmi) ट्रेंड होऊ लागला आहे... ...

'कल याद आएंगे ये पल..'; मराठी कलाकारांनी KK यांना वाहिली भावपूर्ण आदरांजली - Marathi News | bollywood playback singer kk passes away at 53 gayatri datar to nikhil raut marathi celebs mourn his shocking demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कल याद आएंगे ये पल..'; मराठी कलाकारांनी KK यांना वाहिली भावपूर्ण आदरांजली

Krishnakumar Kunnath Died: आजवरच्या कारकिर्दीत २०० पेक्षा जास्त गाणी गाणाऱ्या केके यांच्या निधनामुळे सेलिब्रिटींसह साऱ्यांनाच धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. ...

लाइव्ह कॉनर्स्ट करणाऱ्या KK ला वाटायची कॅमेराची भीती; स्वत: केला होता खुलासा - Marathi News | singer kk did not want to face the camera heres the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाइव्ह कॉनर्स्ट करणाऱ्या KK ला वाटायची कॅमेराची भीती; स्वत: केला होता खुलासा

Singer kk:मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांसमोर लाइव्ह कॉनर्स्ट करणाऱ्या केके यांना कॅमेराची भीती वाटायची. ...

Singer KK Dies At 53 : मृत्यूच्या अवघ्या काही क्षण आधी सिंगर केकेनं गायलं होतं हे गाणं, पाहा व्हिडीओ - Marathi News | Singer KK Dies At 53: This song was sung by Singer KK shortly before his death, watch the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Singer KK Dies At 53 : मृत्यूच्या अवघ्या काही क्षण आधी सिंगर केकेनं गायलं होतं हे गाणं, पाहा व्हिडीओ

Singer KK Dies At 53: वयाच्या ५३ व्या वर्षी केके यांनी जगाचा निरोप घेतला आणि सर्वांना धक्काच बसला. ...

Last Video Of KK: कॉन्सर्टवेळी अस्वस्थ वाटत होता केके, धावत-पळतच नेलं होतं हॉस्पिटलमध्ये... समोर आले व्हिडीओ - Marathi News | playback singer kk or krishnakumar kunnath death last video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉन्सर्टवेळी अस्वस्थ वाटत होता केके, धावत-पळतच नेलं होतं हॉस्पिटलमध्ये...; पाहा व्हिडीओ

KK or Krishnakumar Kunnath Video Before Death: कोलकात्यात केके एक लाईव्ह कॉन्सर्ट करत होता. लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान त्याला अस्वस्थ वाटू लागलं...त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत... ...

Singer KK Death : ‘1 कोटी दिलेत तरी...’; केकेनं अख्ख्या करिअरमध्ये ‘ही’ एक गोष्ट कधीच केली नाही...! - Marathi News | singer kk death krishnakumar kunnath refused to sing at wedding function | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Singer KK Death : ‘1 कोटी दिलेत तरी...’; केकेनं अख्ख्या करिअरमध्ये ‘ही’ एक गोष्ट कधीच केली नाही...!

Singer KK Krishnakumar Kunnath Death: जगभरातील अनेक कॉन्सर्ट व इव्हेंटमध्ये केके परफॉर्म करायचा. पण पैसा कमावण्यासाठी त्यानं तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही... ...