lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केके कृष्णकुमार कुन्नथ

KK India playback Singer

Kk, Latest Marathi News

KK नावाने प्रसिद्ध असलेला बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) चं मंगळवारी रात्री कोलकातामध्ये निधन झालं. त्याचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ मध्ये झाला होता. त्याने 'माचिस' सिनेमातील 'छोड आये हम...' या गाण्याने बॉलिवूड करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर 'हम दिल दे चुके सनम' सिनेमातील 'तडप तडप' गाण्याने तो लोकप्रिय ठरला. वयाच्या ५३ व्या वर्षीच एका कॉन्सर्ट दरम्यान निधन झाल्याने बॉलिवूड आणि म्युझिक इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. केकेने ३५०० पेक्षा जास्त जिंगल्स आणि बरीच बॉलिवूड सिनेमातील गाणी गायली आहेत. 
Read More
सतीश कौशिक यांच्या आधी या कलाकारांनीही हृदयविकाराच्या झटक्यामुळे घेतलाय जगाचा निरोप, पाहा कोण आहेत ते? - Marathi News | Before Satish Kaushik, these artists also passed away due to heart attack, see who are they? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सतीश कौशिक यांच्या आधी या कलाकारांनीही हृदयविकाराच्या झटक्यामुळे घेतलाय जगाचा निरोप, पाहा कोण आहेत ते?

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. ...

Flashback 2022 : हृदयाची धडधड थांबली अन्..., ‘या’ वर्षात या सेलब्रिटींनी हार्ट अटॅकने गमावला जीव - Marathi News | Flashback 2022 raju shrivastav singer kk celebs who died of heart attack IN 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृदयाची धडधड थांबली अन्..., ‘या’ वर्षात या सेलब्रिटींनी हार्ट अटॅकने गमावला जीव

Flashback 2022: 2022 हे मावळतं वर्षही नेहमीप्रमाणे ‘कभी खुशी कभी गम’ देणारं ठरलं. अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी या वर्षात अचानक एक्झिट घेतली. ...

Shocking : लाईव्ह कार्यक्रमात दिग्गज गायकाने घेतला जगाचा निरोप, झाली KK ची आठवण - Marathi News | Odisha singer Murali Mohapatra collapses on stage durga puja event declared dead at hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking : लाईव्ह कार्यक्रमात दिग्गज गायकाने घेतला जगाचा निरोप, झाली KK ची आठवण

केकेनंतर आणखी एका दिग्गज गायकाने जगाचा निरोप घेतला आहे. ते खुर्चीवरून अचानक खाली पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ...

Friendship Day 2022 : यारों दोस्ती बड़ी ही हसीन है! केकेच्या लेकरांनी वडिलांना 'फ्रेंडशिप डे'चं स्पेशल गिफ्ट दिलं, पाहा.. - Marathi News | Friendship Day 2022 : kks kids recreate yaaron leslee lewis papon and shaan join them watch video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : यारों दोस्ती बड़ी ही हसीन है! केकेच्या लेकरांनी वडिलांना 'फ्रेंडशिप डे'चं स्पेशल गिफ्ट दिलं, पाहा..

Friendship Day 2022 : पश्चिम बंगालमधील एका मैफिलीत लाईव्ह परफॉर्मन्स दिल्यानंतर केकेचे या वर्षी मे महिन्यात निधन झाले. ...

KK Last Song: धूप पानी बहने दे....केकेचं शेवटचं गाणं...! ऐकून तुम्हीही भावुक व्हाल!! - Marathi News | kk Krishnakumar Kunnath last song dhoop paani bahne de song out now fans are emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KK Last Song: धूप पानी बहने दे....केकेचं शेवटचं गाणं...! ऐकून तुम्हीही भावुक व्हाल!!

KK Last Song: केकेच्या मृत्यूपश्चात त्याचं शेवटचं गाणं रिलीज झालं आहे. ‘शेरदिल’साठी केलेलं रेकॉर्ड ...

सावध ऐका हृदयाच्या हाका! ‘केके’च्या अकाली एक्झिटपासून घ्या धडा... - Marathi News | Listen carefully to the cry of the heart! Take a lesson from KK's premature exit ... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावध ऐका हृदयाच्या हाका! ‘केके’च्या अकाली एक्झिटपासून घ्या धडा...

छातीमध्ये जळजळ वाटणे, पित्ताचा त्रास हा नेमका हृदयाशी जोडलेला आहे का, याविषयी अजूनही अनभिज्ञता आहे. ...

KK Death Reason: त्या रात्री नेमकं काय घडलं? गर्दी पाहून अस्वस्थ झाला होता केके, गायिकेचा धक्कादायक खुलासा - Marathi News | KK Death Reason: What exactly happened that night? KK was upset to see the crowd, the singer's shocking revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KK Death Reason: त्या रात्री नेमकं काय घडलं? गर्दी पाहून अस्वस्थ झाला होता केके, गायिकेचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूडचा लाडका सिंगर केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ (KK Krishnakumar Kunnath) याच्या मृत्यूच्या बातमीनं सगळ्यांना हादरवून सोडलं. चाहते अद्यापही या ... ...

KK Death : “एसीही ठीक काम करत होता, जागेचीही कमतरता नव्हती,” केकेच्या निधनावर पोलिसांचं स्पष्टीकरण - Marathi News | kolkata police chief says ac was working properly no lack of space over singer kks death know details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“एसीही ठीक काम करत होता, जागेचीही कमतरता नव्हती,” केकेच्या निधनावर पोलिसांचं स्पष्टीकरण

KK Death : केकेच्या मृत्यूप्रकरणी कोलकाता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून त्याचा तपास सुरू आहे. मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने केके यांचे निधन झाले. ...