लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केके कृष्णकुमार कुन्नथ

KK India playback Singer, मराठी बातम्या

Kk, Latest Marathi News

KK नावाने प्रसिद्ध असलेला बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) चं मंगळवारी रात्री कोलकातामध्ये निधन झालं. त्याचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ मध्ये झाला होता. त्याने 'माचिस' सिनेमातील 'छोड आये हम...' या गाण्याने बॉलिवूड करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर 'हम दिल दे चुके सनम' सिनेमातील 'तडप तडप' गाण्याने तो लोकप्रिय ठरला. वयाच्या ५३ व्या वर्षीच एका कॉन्सर्ट दरम्यान निधन झाल्याने बॉलिवूड आणि म्युझिक इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. केकेने ३५०० पेक्षा जास्त जिंगल्स आणि बरीच बॉलिवूड सिनेमातील गाणी गायली आहेत. 
Read More
Singer KK : गायक केकेवर उद्या मुंबईत अंत्यसंस्कार, कोलकाता एअरपोर्टवर दिली बंदुकीची सलामी - Marathi News | Singer KK: Singer KK will be cremated in Mumbai tomorrow, gun salute given at Kolkata Airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Singer KK : गायक केकेवर उद्या मुंबईत अंत्यसंस्कार, कोलकाता एअरपोर्टवर दिली बंदुकीची सलामी

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक केक (KK)चं मंगळवारी रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी केकेची अकाली एक्झिट सर्वांना चटका लावून गेली. ...

संगीतविश्व हादरलं..., ‘केके’सह या गायकांनी वर्षभरात घेतला जगाचा निरोप - Marathi News | The music world shook ..., with ‘KK’ these singers said goodbye to the world throughout the year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीतविश्व हादरलं..., ‘केके’सह या गायकांनी वर्षभरात घेतला जगाचा निरोप

Singer KK Death : प्रसिद्ध गायक केकेचं वयाच्या ५३ व्या वर्षी कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...

'मैं मर जाऊ यहीं पे..' लाइव्ह कॉन्सर्टमध्ये KK च्या तोंडातून निघालेले ते शब्द अखेर ठरले खरे! - Marathi News | kk joked about his death during concert turned out true | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मैं मर जाऊ यहीं पे..' लाइव्ह कॉन्सर्टमध्ये KK च्या तोंडातून निघालेले ते शब्द अखेर ठरले खरे!

Krishnakumar Kunnath Died: या शो दरम्यान त्यांनी सहजच उच्चारलेलं वाक्य खरं ठरलं आणि त्यांचं निधन झालं. त्यामुळे त्यांचे अखेरचे ते शब्द सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत असून प्रत्येकाचं मन हेलावून जात आहे. ...

केकेची मुलं काय करतात? संगीत क्षेत्राशी आहे का कनेक्शन? जाणून घ्या गायकाच्या फॅमिलीबद्दल - Marathi News | singer kk passes away know about his family love life and children | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केकेची मुलं काय करतात? संगीत क्षेत्राशी आहे का कनेक्शन? जाणून घ्या गायकाच्या फॅमिलीबद्दल

KK's death : केके...! सगळ्यांचा लाडका गायक... अचानक सर्वांना सोडून गेला. केकेच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. केके आता या जगात नाही, यावर चाहत्यांचा विश्वास बसत नाहीये. केकेच्या कुटुंबीयांची अवस्था  सुद्धा वेगळी नाहीये. ...

Singer KK Death: गायक केके यांच्या निधनावर राजकारण, सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याचा भाजपचा आरोप - Marathi News | Singer KK Death: BJP accuses negligence in singer KK's security, TMC gave answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गायक केके यांच्या निधनावर राजकारण, सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याचा भाजपचा आरोप

Singer KK Death: प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ उर्फ केके यांचे कोलकातामध्ये एका कार्यक्रमादरम्यान निधन झाले. ...

Heart Attack: हार्ट अ‍ॅटॅक 'हल्ला' करतो पण सांगून! केकेनेही प्राण गमावले; वेळीच सावध व्हा... - Marathi News | you will get signals before Heart Attack! KK also lost his life; Be careful in time ... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हार्ट अ‍ॅटॅक 'हल्ला' करतो पण सांगून! केकेनेही प्राण गमावले; वेळीच सावध व्हा...

केके कोलकातामध्ये लाईव्ह कॉन्सर्ट करत होता. कार्यक्रमस्थळावरून हॉटेलमध्ये पोहोचला आणि हृदयविकाराचा झटका आला. आता केकेच्या मृत्यूला कारण असलेले वेगवेगळे दावे केले जात आहेत. ...

KK death : यमा तुला कधीच माफ करणार नाही....; KKच्या निधनानंतर हेमांगी कवीची पोस्ट - Marathi News | MARATHI ACTRESS hemangi kavis emotional post for bollywood singer kk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KK death : यमा तुला कधीच माफ करणार नाही....; KKच्या निधनानंतर हेमांगी कवीची पोस्ट

KK death : मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिनेही केकेसाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. मैत्रीचा, प्रेमाचा सुंदर आवाज गेला..., अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

KKची ही अजरामर गाणी ऐकून डोळ्यांत अश्रू येतील...; ऐका गायकाचे टॉप 10 सॉन्ग - Marathi News | KK death: Tu Jo Mila, Aankhon Mein Teri, top 10 songs OF singer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KKची ही अजरामर गाणी ऐकून डोळ्यांत अश्रू येतील...; ऐका गायकाचे टॉप 10 सॉन्ग

KK Top 10 Greatest Hits: केकेनं बॉलिवूडला अजरामर गाणी दिली. त्याच्या आवाजातील ही टॉप 10 गाणी ऐकून तुमच्याही डोळ्यांच्या कडा ओलावतील... ...