या आठवडाभरात सुमारे २८ पक्षी नायलॉन मांजात अडकून जायबंदी झाले आहेत. नाशिक शहरातील विविध उपनगरांमध्ये कार्यरत असलेल्या पक्षीमित्रांनी नायलॉन मांजात अडकलेल्या पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी आलेल्या ‘कॉल’ला दाद देत धाव घेतली. ...
मकरसंक्रांत पतंगोत्सव मंगळवारी चांगलाच रंगला, मात्र काही जण कुणाची पतंग कशी कापता येईल, यासाठी स्पर्धा करीत होते. जास्तीत जास्त पतंग कापण्यासाठी काहींनी बंदी असतानाही नायलॉन मांजाचा वापर केला. या मांजाने दिवसभरात १००वर जण जखमी झाले. ...
अकोला : बंदी असल्यानंतरही अकोल्यात चीनी व नॉयलान मांजाची धडाक्याची विक्री सुरु असून, या मांजामुळे कापल्याने दोन मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी मकर संक्रांतीच्या दिवशी घडली. ...