पतंग, मराठी बातम्या FOLLOW Kite, Latest Marathi News
प्लास्टिक सर्जरी करून डॉक्टरांनी त्याचा जीव वाचविला. ...
नायलॉनने पतंग उडवाल तर अडचणीत याल : दोन दिवस उड्डाणपूल टाळाच ...
नायलॉन मांजावर सरकारने बंदी घातली असली तरी बाजारात सर्रास विक्री सुरू ...
पोलखोल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याने ऑनलाइन मागविला मांजा ...
चायनीज मांजा वापरल्याने पक्ष्यांचा प्राण तर जातोच, नागरिकांचे गळेही चिरले जाऊन निष्पाप जीव जातोय ...
Nagpur News नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री थांबविण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सायबर विभागाला दिला व यावर एक आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगितले. ...
नायलॉन मांजावर बंदी असतानाही बाजारात ते मिळते. संबंधितांवर कारवाई का केली जात नाही? पक्षीप्रेमींचा सवाल ...
Nagpur News नायलॉन मांजामुळे गळा चिरून मेंदूला रक्तपुरवठा करणारी धमनीच कापत असल्याने, या मांजाचा वापर टाळण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. ...