म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
किचन टिप्स - Kitchen/kitchen tipsस्वयंपाकघरात लहानसहान गोेष्टी, उपयुक्त टिप्स वापरुन स्वयंपाक सहज करता येईल, उत्तम किचन मॅनेजमेण्ट होईल, किचन आणि घर सुंदर होईल. Read More
Quick Easy Kitchen Hacks : जेव्हा तुम्ही दूध उकळत असाल तेव्हा लक्षात ठेवा की भांड्याच्या वरच्या भागात थोडे तूप किंवा बटर लावा. यामुळे तूप मिसळून दूध भांड्यातून बाहेर येत नाही ...
How Remove Stain From Tiles : फरशा बसवल्यानंतर ठराविक अंतराने त्या स्वच्छ करणे खूप गरजेचे असते. (Kitchen Tips) कारण असे न केल्यास फरशा घाणेरड्या आणि काळपट दिसू लागतात. ...
Quick house cleaning hacks : खाद्यपदार्थांचा कचरा, खरकटं, अडकल्यानं बेसिन, बाथरूमच्याा सिंकमध्ये बरीच घाण जमा होते. जास्त घाण जमा झाल्यानं काही दिवसांनी त्याचा दुर्गंध यायला सुरूवात होते. (Why is there a bad smell coming from kitchen sink?) ...
How to make pani puri ragda at home : कमी खर्चात भरपूर खाल अशी पाणी पूरी बनवण्याची सोपी रेसेपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (How To Make Pani Puri at Home) ...