किचन टिप्स - Kitchen/kitchen tipsस्वयंपाकघरात लहानसहान गोेष्टी, उपयुक्त टिप्स वापरुन स्वयंपाक सहज करता येईल, उत्तम किचन मॅनेजमेण्ट होईल, किचन आणि घर सुंदर होईल. Read More
How to preserve coriander and mint leaves for up to a year : स्वस्त मिळतात म्हणून आपण जाडजूड जुड्या विकत आणतो पण कोथिंबीर पुदिना लवकर सडू लागतात, ते टाळायचं तर ३ उपाय ...
Kitchen Tips For Pouring Oil In Bottle: हा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. त्यामुळेच आता निमुळत्या तोंडाच्या बाटलीमध्ये तेल किंवा पाणी कसं ओतावं, याचा छानसा उपाय सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी सांगितला आहे. ...
Poha Potato cutlet : पोह्यांचे पाणी पूर्ण निघाल्यानंतर ते एका ताटात काढून घ्या. भिजवलेले पोहे हातानं मॅश करून घ्या. तांदळाच्या पीठाप्रमाणे पोह्यांचा गोळा मळून घ्या. ...