विविध मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत किशोरी शहाणे यांनी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवले आहे. किशोरी शहाणे-वीज सध्या मराठी मालिका, सिनेमा आणि इतर काही हिंदी सिनेमांमध्येही भूमिका साकारत आहेत. Read More
पत्रकार परिषदेत खरी चर्चा रंगली ती म्हणजे वीणा आणि शीव यांच्या नात्याची... वीणा आणि शीव हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याचे आपल्याला कार्यक्रमात पाहायला मिळते. ...
बिग बॉसच्या घरात किशोरी शहाणे एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या आठवणींनी भावुक झाल्या असल्याचे पाहायला मिळाले. हे अभिनेते आज हयात नसले तरी त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. ...