लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किशोर कदम

किशोर कदम

Kishore kadam, Latest Marathi News

"आज तू 'सौमित्र' म्हणून उभ्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहेस, पण...", किशोर कदम यांच्यासाठी मानेंची खास पोस्ट - Marathi News | kiran mane wrote special post for marathi actor kishore kadam goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आज तू 'सौमित्र' म्हणून उभ्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहेस, पण...", किशोर कदम यांच्यासाठी मानेंची खास पोस्ट

प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम आणि 'बिग बॉस' फेम किरण माने एकमेकांचे जिगरी दोस्त आहेत. त्यांच्यासाठी किरण मानेंनी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

कवी म्हणून समाजाने अजूनही स्वीकारले नाही, अभिनेते किशोर कदम यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | Actor Kishor Kadam laments that the society is still not accepted as a poet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कवी म्हणून समाजाने अजूनही स्वीकारले नाही, अभिनेते किशोर कदम यांनी व्यक्त केली खंत

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात अभिनेते किशोर कदम यांच्याशी राजीव श्रीखंडे यांनी गप्पा मारल्या. याप्रसंगी, कवी म्हणून आपण झालेला प्रवास, सत्यजित दुबे यांच्याकडे घेतलेले अभिनयाचे धडे याचा प्रवास उलगडला. ...

'होईल जनतेचं जे व्हायचं, आपण बोलून निघून जायचं', कवितेतून सौमित्र यांचा सरकावर आसूड - Marathi News | Kishor Kadam Shared Post after CM DCM Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'होईल जनतेचं जे व्हायचं, आपण बोलून निघून जायचं', कवितेतून सौमित्र यांचा सरकावर आसूड

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध कवी किशोर कदम अर्थात सौमित्र यांची ‘आपण बोलून निघून जायचं ..’ ही कविता व्हायरल झाली आहे. ...

"अजून किती लुटणार आहात?"; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे च्या मुद्द्यावरुन किशोर कदम भडकले... - Marathi News | kishor kadam marathi actor poet shows displeasure regarding mumbai pune express way toll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अजून किती लुटणार आहात?"; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे च्या मुद्द्यावरुन किशोर कदम भडकले...

अभिनेत्री ऋतुजा देशमुखनंतर कवी किशोर कदमही संतापले ...

“फडणवीस आता शिंदेजी आणि अजितजी यांची मजा...”, भिडेंच्या वक्तव्यानंतर किशोर कदमांची पोस्ट - Marathi News | marathi actor kishore kadam on sambhaji bhide statement over mahatma gandhi father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“फडणवीस आता शिंदेजी आणि अजितजी यांची मजा...”, भिडेंच्या वक्तव्यानंतर किशोर कदमांची पोस्ट

संभाजी भिडेंच्या गांधींबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर किशोर कदम यांची पोस्ट, म्हणाले, "अजित पवारांना उपमुख्यमंत्री करत भिडे वृत्तीच्या माणसांना..." ...

निवृत्तीनंतरच्या प्रेमाची गोष्ट! 'भाडिपा'चं सरप्राईज; नवरा-बायकोच्या हळुवार नात्याची 'क्यूट' वेब सीरिज    - Marathi News | bhadipa-new-series-tu-abhi-tak-hai-haseen-web-series-getting-applauded-by-audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवृत्तीनंतरच्या प्रेमाची गोष्ट! 'भाडिपा'चं सरप्राईज

वयाची साठी म्हणजे सेवानिवृत्तीचं वर्ष. इथून पुढे आयुष्याची तिसरी इनिंगच सुरू होते. या टप्प्यात नवरा बायकोचं नातं कसं फुलतं हे सिरीजमधून अप्रतिमरित्या मांडण्यात आलंय. ...

Bhau Bali Marathi Movie Review : मराठीतला 'भाऊ बळी' पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | Bhau Bali Marathi Movie Review : If you are thinking of watching 'Bhau Bali' in Marathi, read this review once | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bhau Bali Marathi Movie Review : मराठीतला 'भाऊ बळी' पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू

Bhau Bali Marathi Movie Review : जाणून घ्या कसा आहे, मनोज जोशी, किशोर कदम यांचा 'भाऊ बळी' चित्रपट ...

'काय नेता काय जनता...'; सत्तासंघर्षावर सौमित्र किशोर कदम यांची मार्मिक कविता - Marathi News | actor kishor kadam marathi poem on kay jhadi kay dongar related to maharashtra political crisis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काय नेता काय जनता...'; सत्तासंघर्षावर सौमित्र किशोर कदम यांची मार्मिक कविता

Kishor kadam: सौमित्र यांनी 'काय झाडी, काय डोंगार काय हाटील' या वाक्याला धरुन राजकीय विषयाकडे गांभीर्याने पाहायला लावणारी कविता सादर केली आहे. ...