जिल्ह्यात वरली मटका व जुगार पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहे. याचे स्टिंग आॅपरेशन वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी (राज्यमंत्री दर्जा) यांनी गुरुवारी दुपारी पांढरकवडा येथे केले. आठवडीबाजारात खुलेआम मटका जुगार सुरू ह ...
अकोला : देशातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘शेतकरी पॅकेज’ जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा विचार सुरू आहे; मात्र शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आणि शेतकºयांच्या समस्यांची जाण असणाºयांसोबत चर्चा करूनच सरकारने शेतकरी पॅकेज जाहीर केले पाहिजे, असे मत कै . ...
अकोला : राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकºयांना दरमहा पाच हजार रुपये ‘पेन्शन’ दिली पाहिजे, यासंदर्भात दोन दिवसांत आपण राज्याच्या अर्थमंत्र्यांपुढे प्रस्ताव मांडणार आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मि ...
निसर्गाला ओरबाडून स्वत:च्या तुंबड्या भरण्याच्या स्वार्थी स्वभावाला अनुसरून मनुष्याने वाळूचा एवढा अमर्याद उपसा केला आहे, की सध्या अनेक नद्या-नाल्यांमध्ये वाळू औषधालाही शिल्लक राहिलेली नाही. ...
पश्चिम विदर्भातील ४२ टक्के शेतकºयांनाच बँकांमार्फत आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी १३ डिसेंबर रोजी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
अकोला : कर्जमाफी योजना आणि मागेल त्याला पीक कर्ज योजनेत जिल्ह्यातील पात्र एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला देत, कर्जमाफी आणि पीक कर्जाचा शेतकर्यांना लाभ न देणार्या बँकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वसंतराव नाईक ...
वाशिम : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी २७ मार्च रोजी सायंकाळी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रिया विभागाला भेट देत नेत्र शस्त्रक्रियेची माहिती घेतली. ...