Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले... "हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल... भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले... Video - मध्य प्रदेशमध्ये पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना... "२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकेचे बाण सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..." पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... अश्रूही आवरणार नाहीत...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार... "दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं? ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या... रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
किसनराव हुंडीवाले हत्याकांड, मराठी बातम्या FOLLOW Kisanrao hundiwale murder case, Latest Marathi News महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा अकोल्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांची सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सार्वजनिक न्यास नोेंदणी कार्यालयात (न्यायालयात)अग्निरोधक यंत्राचे सिलिंडर डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्रीराम गावंडे त्यांचा मुलगा विक्रम गावंडे याच्यासह नऊ जणांनी हे हत्याकांड घडविले. Read More
सूरज गावडेंचा जामीन अर्ज मागे घ्यावा किंवा तो फेटाळण्यात येईल, अशा सूचना करताच आरोपींच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला. ...
सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आता निकम बाजू मांडणार आहेत. ...
न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता; परंतु न्यायालयाने चारही आरोपींचा जामीन अर्ज नाकारला. ...
किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले. ...
अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवार, २८ मे रोजी ठेवण्यात आलेली सुनावणी ३ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. ...
अकोला: समाजसेवी किसनराव हुंडीवाले यांची निर्घृण हत्या करणाऱ्या दहाही आरोपींना शुक्रवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. ...
अकोला: महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांची निर्घृण हत्या करणाऱ्या नऊ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, या प्रकरणातील फरार असलेल्या चार आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. ...
तीनही आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना १६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ...