लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किसान सभा लाँग मार्च

किसान सभा लाँग मार्च, मराठी बातम्या

Kisan sabha long march, Latest Marathi News

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याखाली हजारो शेतकरी एकत्र आले असून १२ मार्च रोजी ते विधिमंडळाला घेराव घालणार आहेत. कर्जमाफी, हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी हे शेतकरी नाशिकपासून मुंबईपर्यंत चालत आलेत. त्यांना शिवसेना, मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
Read More
VIDEO- भाजप सरकारने शेतकऱ्यांचा असंतोष कमी करावा, सरकारच्या शेतकरी मिशनच्या किशोर तिवारींच्या कानपिचक्या - Marathi News | kishor tiwaris statement on kisan sabha long march | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO- भाजप सरकारने शेतकऱ्यांचा असंतोष कमी करावा, सरकारच्या शेतकरी मिशनच्या किशोर तिवारींच्या कानपिचक्या

शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन तात्काळ तोडगा काढावा अशी विनंती  महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी मिशनचे अध्यक्ष व शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी केली आहे .  ...

'आधार' नको हो, मुलांचं पोट भरण्यासाठी आम्हाला रेशनकार्ड हवंय!; आंदोलक शेतकऱ्यांची व्यथा - Marathi News | we dont need adhar card, need our ration card- farmer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आधार' नको हो, मुलांचं पोट भरण्यासाठी आम्हाला रेशनकार्ड हवंय!; आंदोलक शेतकऱ्यांची व्यथा

केंद्रातील मोदी सरकार सगळ्या गोष्टी आधार कार्डाशी जोडतंय, पण आम्हाला त्याचा काहीच फायदा नाही. ...

Kisan Long March: शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबद्दल सकारात्मक विचार करु- मुख्यमंत्री - Marathi News | CM Devendra Fadnavis statement Kisan long march in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kisan Long March: शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबद्दल सकारात्मक विचार करु- मुख्यमंत्री

आज सकाळपासून शेतकरी मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार खलबतं सुरू आहेत. ...

Kisan Long March : मुंबईकर मायबाप शेतकऱ्यांच्या पाठिशी, सोशल मीडियावरून अन्नदात्याचं  मदतीचं आवाहन - Marathi News | Kisan Long March: Mumbaikar appealed to the support the farmers through social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kisan Long March : मुंबईकर मायबाप शेतकऱ्यांच्या पाठिशी, सोशल मीडियावरून अन्नदात्याचं  मदतीचं आवाहन

अखिल भारतीय किसान सभेतर्फे 6 मार्चपासून काढण्यात आलेला नाशिक ते मुंबई लाँग मार्च रविवारी मुंबईत दाखल झाला. ...

Kisan Long March: सरकारने चालबाजी केली तर उपोषणाला बसू; मोर्चेकऱ्यांचा निर्वाणीचा इशारा - Marathi News | If government cheat us Farmers will start Hunger strike says Kisan long march | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kisan Long March: सरकारने चालबाजी केली तर उपोषणाला बसू; मोर्चेकऱ्यांचा निर्वाणीचा इशारा

आम्ही मोर्चा काढण्यापूर्वी शेतकऱ्यांशी संपर्क साधला होता. ...

Kisan Long March: गिरीश महाजनांची नौटंकी; सरकार बेजबाबदारपणे वागतंय- अजित पवार - Marathi News | Ajit Pawar take a dig over Fadnavis government handled Kisan long march | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kisan Long March: गिरीश महाजनांची नौटंकी; सरकार बेजबाबदारपणे वागतंय- अजित पवार

आपण सरकारमध्ये आहोत, मंत्रिमंडळात आहोत, निर्णय घेणं हे आपलं काम आहे, ही गोष्टी त्यांना कळली पाहिजे. ...

Kisan Long March- शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध, सकारात्मक तोडगा काढू, महसूल मंत्री व कृषी राज्यमंत्र्यांची प्रतिक्रिया - Marathi News | Kisan Long March- will give positive solution for farmers issues, says revenue minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Kisan Long March- शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध, सकारात्मक तोडगा काढू, महसूल मंत्री व कृषी राज्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मी तयार असल्याची प्रतिक्रिया कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. ...

Kisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या - Marathi News | Kisan Long March Live updates Farmers Demand form BJP Devendra Fadnavis Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या

मुंबईत शेतकरी मोर्चा पोहचताच मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मंत्र्यांची समिती नेमली. ...