लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किसान सभा लाँग मार्च

किसान सभा लाँग मार्च, मराठी बातम्या

Kisan sabha long march, Latest Marathi News

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याखाली हजारो शेतकरी एकत्र आले असून १२ मार्च रोजी ते विधिमंडळाला घेराव घालणार आहेत. कर्जमाफी, हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी हे शेतकरी नाशिकपासून मुंबईपर्यंत चालत आलेत. त्यांना शिवसेना, मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
Read More
किसान मोर्चाला मुंबईकरांचीही साथ, सहाव्या दिवशीदेखील शेतक-यांचा उत्साह कायम - Marathi News | Kisan Morcha also with the help of the Mumbaiites | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किसान मोर्चाला मुंबईकरांचीही साथ, सहाव्या दिवशीदेखील शेतक-यांचा उत्साह कायम

आम्ही जरी मुंबईसारख्या शहरात राहत असलो, तरी आमचे वडील, काका, अजोबा, मामा गावाकडे शेती करतात. ...

कर्जमाफी मागायची वेळच शेतकऱ्यांवर का येते? - आदित्य ठाकरे  - Marathi News | Why do farmers get time to apologize - Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जमाफी मागायची वेळच शेतकऱ्यांवर का येते? - आदित्य ठाकरे 

आज शेतकऱ्यांसाठी सगळे पक्ष एकत्र येत आहेत पण मुळात कर्जमाफी मागायची वेळच शेतकऱ्यांवर का येते असा  प्रश्न आदित्य ठाकरे उपस्थित केला.   ...

लाँग मार्चचा धसका; सरकारकडून मोर्चेकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण - Marathi News | kisan morcha for complete loan waiver at the gate of mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाँग मार्चचा धसका; सरकारकडून मोर्चेकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण

165 किमीचे अंतर कापून लाखोंच्या संख्येने मुंबईत धडकलेल्या शेतकरी मोर्चाचा फडणवीस सरकारने चांगलाच धसका घेतला आहे. ...

शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या सीमेवर, ठाण्यात धडकले लाल वादळ   - Marathi News | Long March of farmers on the border of Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या सीमेवर, ठाण्यात धडकले लाल वादळ  

शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या सीमेवर पोहोचला आहे. ...

बळीराजाला 'राजा'श्रय; विधानभवनावर धडकणाऱ्या किसान मोर्चाला राज ठाकरेंचा पाठिंबा - Marathi News | MNS chief Raj Thackeray supports Kisan Sabha long march | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बळीराजाला 'राजा'श्रय; विधानभवनावर धडकणाऱ्या किसान मोर्चाला राज ठाकरेंचा पाठिंबा

हा मोर्चा मुंबईत आल्यानंतर त्यामध्ये मनसेचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. ...