लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किर्ती कुल्हारी

Kirti Kulhari Latest news

Kirti kulhari, Latest Marathi News

किर्ती कुल्हारी -  किर्ती कुल्हारीने 2010मध्ये प्रदर्शित झालेल्या खिचडी द मूव्ही या चित्रपटाद्वारे बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात ती परमिंदरच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय किर्तीने शैतान, पिंक, इंदू सरकार, उरी : द सर्जिकल स्ट्राईक आणि मिशन मंगल सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. फोर मोर शॉट प्लीज आणि क्रिमिनल जस्टिस या सारख्या वेब सीरीजमध्येही ती झळकली होती.
Read More
शेफाली शाह आणि किर्ती कुल्हारी दिसणार मेडिकल ड्रामा 'ह्युमन'मध्ये - Marathi News | Shefali Shah and Kirti Kulhari will be seen in the medical drama 'Human' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेफाली शाह आणि किर्ती कुल्हारी दिसणार मेडिकल ड्रामा 'ह्युमन'मध्ये

'ह्युमन' (Human) एक मालिका म्हणून वैद्यकीय जगाची अनपेक्षित रहस्ये उलगडत जाते. ही सीरिज वैद्यकीय नाट्यमय जग आणि त्याचा लोकांवर होणारा परिणाम यावर भाष्य करते. ...