शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किर्ती कुल्हारी

किर्ती कुल्हारी -  किर्ती कुल्हारीने 2010मध्ये प्रदर्शित झालेल्या खिचडी द मूव्ही या चित्रपटाद्वारे बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात ती परमिंदरच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय किर्तीने शैतान, पिंक, इंदू सरकार, उरी : द सर्जिकल स्ट्राईक आणि मिशन मंगल सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. फोर मोर शॉट प्लीज आणि क्रिमिनल जस्टिस या सारख्या वेब सीरीजमध्येही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : 'पिंक'च्या प्रमोशनवेळी माझ्याकडे दुर्लक्ष केलं' किर्ती कुल्हारीच्या विधानावर तापसीची प्रतिक्रिया चर्चेत

फिल्मी : Kirti Kulhari : लग्नाने माझी शांतता हिरावून घेतली, मी माझं नातं वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण...;

फिल्मी : कास्टिंग काऊचबद्दल ऐकलं होतं, जेव्हा माझ्यासोबतच झालं...; अभिनेत्रीने सांगितला प्रसंग

फिल्मी : केस कापल्यावर लोक मला लेस्बियन समजू लागले, बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

फिल्मी : Kirti Kulhari : लग्नाच्या अवघ्या पाच वर्षात मोडला अभिनेत्रीचा संसार, अशी होती कीर्ती कुल्हारीची लव्हलाईफ

फिल्मी : अवघ्या पाच वर्षांत झाला होता Kirti Kulhari घटस्फोट, जाणून घ्या तिच्या लव्ह लाइफबद्दल

फिल्मी : शेफाली शाहसोबत किसींग सीनबाबत बोलली कीर्ती कुल्हारी, 'मला भीती होती जर मी टर्न ऑन झाले तर?'

फिल्मी : शेफाली शाह आणि किर्ती कुल्हारी दिसणार मेडिकल ड्रामा 'ह्युमन'मध्ये