किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
ईशान्य मुंबई किंवा उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघ हा आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडे येणारा मुंबईतील एकमेव मतदारसंघ. राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांचा तब्बल तीन लाखांच्या फरकाने भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी पराभव केला होता. ...
संभाजी मैदान येथील एका फेरीवाल्याला हटविताना रविवारी इशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमैया यांचे रागावरचे नियंत्रण सुटल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनी फेरीवाल्याला धक्काबुकी करत ग्राहक महिलेने फेरीवाल्याला दिलेल्या नोटा फाडून फेरीवाल्या ...
गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागल्यानंतर भाजपा नेते विरोधकांना टार्गेट करत भाष्य करत आहेत. भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी ही वेळ साधून मित्रपक्ष शिवसेनेवर टीका केली आहे. ...
काळ्या पैसा पांढरा करणारा चंदू पटेल सध्या जेलमध्ये आहे त्याच्याबरोबरचे संबंध, व्यवहार उद्धव ठाकरेंनी जाहीर करावे, असं थेट आव्हान भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. ...
मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक फोडल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपालाच लक्ष्य केले आहे. शिवसेनेने तीन कोटी रुपये देऊन नगरसेवक फोडल्याचा ...