लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
सोमैय्यांचा केविलवाणा 'तमाशा' सुरूय, राष्ट्रवादीच्या आमदाराची बोचरी टीका - Marathi News | Somaiya's apologetic 'Tamasha' Suruya, NCP MLA amol mitkari scathing criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोमैय्यांचा केविलवाणा 'तमाशा' सुरूय, राष्ट्रवादीच्या आमदाराची बोचरी टीका

कोल्हापूरचे अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार, पहाटे पावणे पाच वाजता किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कऱ्हाड येथे उतरले आहेत. ...

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांना पोलिसांनी रेल्वेतून कऱ्हाडमध्ये उतरवलं, साडेनऊ वाजता घेणार पत्रकार परिषद - Marathi News | Kirit Somaiya was dropped off by the police at Karhad, a press conference will be held at 9.30 am | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांना पोलिसांनी रेल्वेतून कऱ्हाडमध्ये उतरवलं, साडेनऊ वाजता घेणार पत्रकार परिषद

Kirit Somaiya : हसन मुश्रीफांविरोधात आक्रमक झालेले किरीट सोमय्या पोलिसांच्या विनंतीनंतर माघारी परतणार? ...

किरीट सोमय्या मुंबईहून कोल्हापूरला रवाना; मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवारांवर गंभीर आरोप - Marathi News | Kirit Somaiya left Mumbai for Kolhapur makes Serious allegations on CM uddhav Thackeray and Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्या मुंबईहून कोल्हापूरला रवाना; मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवारांवर गंभीर आरोप

किरीट सोमय्यांना सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांनी काही वेळ अडवलं; अखेर सोमय्या कोल्हापुरला रवाना ...

चार दिवस, चार मोठे दौरे; किरीट सोमय्या कोणाकोणाचा 'कार्यक्रम' करणार? - Marathi News | bjp leader kirit somaiya to to 4 inspection visits in next 11 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार दिवस, चार मोठे दौरे; किरीट सोमय्या कोणाकोणाचा 'कार्यक्रम' करणार?

मुंबई पोलिसांनी कार्यालयात डांबल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप; भाजप नेते संतप्त ...

"दिल्लीत मुजरा करू देत नाहीत म्हणून सोमय्यांचा गल्लीत गोंधळ, ही नौटंकी मनोरंजक’’, काँग्रेस नेते सचिन सावंत यांची बोचरी टीका  - Marathi News | Congress leader Sachin Sawant criticizes Kirit Somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''दिल्लीत मुजरा करू देत नाहीत म्हणून सोमय्यांचा गल्लीत गोंधळ, ही नौटंकी मनोरंजक’’

Kirit Somaiya News: किरीट सोमय्यांवर आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी बोचरी टीका केली आहे. ...

“नजरकैदेत ठेवायला किरीट सोमय्या दहशतवादी, बलात्कारी की दरोडेखोर’’, चंद्रकांत पाटील यांचा संतप्त सवाल  - Marathi News | "Kirit Somaiya is a terrorist, rapist or robber to be kept in Incarceration", angry question of Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नजरकैदेत ठेवायला किरीट सोमय्या दहशतवादी, बलात्कारी की दरोडेखोर’’, चंद्रकांत पाटील यांचा संतप्त सवाल

Chandrakant Patil, Kirit Somaiya News: मुंबईत किरीट सोमय्या यांच्या निवासस्थानी शेकडो पोलिसांना बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपाकडून या कारवाईविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

ठाकरे सरकारचा तुघलकी कारभार; किरीट सोमय्यांना नजरकैदेत ठेवल्याप्रकरणी भाजपा आक्रमक - Marathi News | BJP is aggressive in keeping Kirit Somaiya in custody, Pravin Darekar Target CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारचा तुघलकी कारभार; सोमय्यांना नजरकैदेत ठेवल्याप्रकरणी भाजपा आक्रमक

ठाकरे सरकार पोलीस बळाचा वापर करून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप भाजपाने केला आहे. ...

ठाकरे सरकारने कितीही जेलमध्ये डांबले तरी मुश्रीफ, पवारांचे घोटाळे बाहेर काढणारच - किरीट सोमय्या - Marathi News | No matter how many jails the Thackeray government puts in, Mushrif, Pawar's scams will come out - Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारने कितीही जेलमध्ये डांबले तरी मुश्रीफ, पवारांचे घोटाळे बाहेर काढणारच - किरीट सोमय्या

Kirit Somaiya : मला ठाकरे सरकारने कितीही पोलीस स्टेशन आणि जेलमध्ये डांबले तरी मी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणारच. ...