किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
कोल्हापूरला जाऊ न दिल्याने सोमय्या यांनी कराडमध्येच पत्रकार परिषद घेतली आणि थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाच लक्ष्य केले. ...
हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा घणाघाती आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. सोमय्या यांच्या आरोपांमुळे मुश्रीफ हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण या सगळ्या प्रकरणावर हसन मुश्रीफ काय म्हणाले आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा घणाघाती आरोप सोमय्यानी केला आहे. सोमय्या यांच्या आरोपांमुळे मुश्रीफ हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत त्यामुळे या व्हिडिओतून समजून घेऊया की हसन मुश्रीफ नेमके कोण आहेत... ...
अनेकांना असं वाटतंय की राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडतायंत. पण, दोन काँग्रेसचीही नावं आली आहेत. येत्या दोन दिवसांता त्यांचीही नावे समोर येतील, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला इशाराच दिला आहे. ...
किरीट सोमय्यांना खरड येथे अटक झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक विषयांना तोंड फुटले आणि चर्चा सुरु झाली, यातच सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला, आणि मग संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली, यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ...