किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
अनेकांना असं वाटतंय की राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडतायंत. पण, दोन काँग्रेसचीही नावं आली आहेत. येत्या दोन दिवसांता त्यांचीही नावे समोर येतील, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला इशाराच दिला आहे. ...
किरीट सोमय्यांना खरड येथे अटक झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक विषयांना तोंड फुटले आणि चर्चा सुरु झाली, यातच सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला, आणि मग संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली, यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ...
भाजप नेते किरीट सोमय्यांचं पुढचं टार्गेट आता उद्धव ठाकरे आहेत. २७ तारखेला आपण १९ बंगल्यांच्या घोटाळ्यांची पाहणी करणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलंय. हिंमत असेल तर अडवून दाखवाच असं चॅलेंजच सोमय्यांनी ठाकरे सरकारला दिलंय. इतकंच नाही तर अजित पवार यांच्याश ...
कराडातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात मुश्रीफांनी शंभर कोटींचा घोटाळा केला असून त्याची चौकशी होणे अपेक्षित आहे. ...
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले आहे. आज मंगळवार रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ते कोल्हापूरकडे जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना शासकीय विश्रामगृहाकडे नेण्यात आले. त्यान ...
किरीट सोमैय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रिफ यांनीही पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले आहेत. माझ्यावर आणि जावयांवर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून मला तर सोमैय्यांच्या सीए पदवीवरच शंका येतेय, असा टोला मुश्रिफ यांनी लगावला. ...